27 C
Mumbai
Friday, October 25, 2024

Team News Danka

29606 लेख
0 कमेंट

या विद्यापीठात शिकवला जाणार ‘हिंदू धर्म’

गुजरातमधील विद्यापीठात हिंदू धर्माचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. यासंदर्भातील माहिती विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली आहे. सुरत येथील वीर नर्मद दक्षिण गुजरात विद्यापीठात 'हिंदू धर्म' शिकवला जाणार आहे. अभ्यासक्रमात हिंदू धर्माचा...

NTPC च्या बोर्डावर विद्याधर वैशंपायन यांची संचालक म्हणून नियुक्ती

NTPC च्या बोर्डावर विद्याधर वैशंपायन यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. NTPC लिमिटेड ही भारतातील ऊर्जा विकासाला गती देण्यासाठी १९७५ मध्ये स्थापन करण्यात आलेली भारतातील सर्वात मोठी ऊर्जा...

म्यानमार सीमेवरील हल्ल्यात कमांडिंग ऑफिसरसह पत्नी आणि मुलगा ठार

मणिपूरमध्ये शनिवारी (१३ नोव्हेंबर) सैन्याच्या तुकडीवर हल्ला झाला. या हल्ल्यात एक ऑफिसर, चार  जावन आणि ऑफिसर यांची पत्नी आणि मुलगा ठार झाले आहेत. म्यानमार सीमेजवळील मणिपूरमधील चुराचंदपूर येथे हा...

…तर पद्मशी परत करेन आणि जाहीर माफीही मागेन

माझ्या प्रश्नांची कोणी उत्तरं देऊ शकलं तर मी पद्म पुरस्कार परत कारेन आणि माफीही मागें असं म्हणत सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौतने तिच्या टीकाकारांना सांगितले आहे. कंगनाने नुकत्याच टाइम्स नाऊ समितीमध्ये...

‘अल्पसंख्याक समाजाचे आंदोलन असल्यामुळे कारवाई न करण्याचे आदेश असणार’

आमदार अतुल भातखळकर यांचा घणाघात अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये मुस्लिमांनी केलेल्या हिंसक आंदोलनावर बोलताना राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने ते आंदोलन अल्पसंख्याक समाजाचे असल्यामुळे कारवाई न करण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...

पद्म पुरस्कारावरून काँग्रेस नेत्याने केली पंतप्रधान मोदींची स्तुती

काँग्रेस नेत्याने पंतप्रधानांचे कौतुक करणे ही तशी दुर्मिळच घटना पण कर्नाटकमधील काँग्रेस नेत्याने मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत. कर्नाटकमधील काँग्रेस नेते प्रमोद माधवराज यांनी पेजावर मठाचे प्रमुख विश्वेश तीर्थ स्वामीजी...

आम्ही सहिष्णू आहोत म्हणून आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नवीन पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय मंत्री आरके सिंग यांनीही टीका केली आहे. खुर्शीद यांच्या पुस्तकात त्यांनी हिंदूंची दहशतवादी गटांशी तुलना केल्याबद्दल काँग्रेसवर टीका...

‘…म्हणून उद्धव ठाकरे यांना रझा अकादमीच्या नेत्यांनी दिली होती फुले!’

महाराष्ट्रातील मालेगाव, नांदेड, अमरावती येथे मुस्लिमांनी केलेल्या आंदोलनानंतर त्याला हिंसक वळण लागल्यावर त्याचे खापर शिवसेनेने भाजपावर फोडले आहे. पण रजा अकादमीशी शिवसेनेचेच कसे जवळचे संबंध आहेत, हे भाजपाचे पालिकेतील...

महाराष्ट्रात हिंदूंची दुकाने जाळली जात आहेत

"न घडलेल्या घटनेचे निषेध मोर्चे राज्यात निघत आहेत. यात हिंदूंची घरे जाळजी जात आहेत. हे धोकादायक असून, हे सरकारने गांभीर्याने घ्यायला हवं." असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

चार टक्के व्याजावर पालिकेचे ‘बेस्ट’ कर्ज

बेस्ट उपक्रम गेल्या काही वर्षांपासून तोट्यात असून बेस्ट उपक्रमाने सेवानिवृत्त कामगारांच्या थकबाकीचा परतावा देण्यासाठी मुंबई पालिकेकडे अनुदानाची विनंती केली होती. त्यावर पालिकेने परताव्यासाठीची रक्कम अनुदान स्वरूपात न देता कर्ज...

Team News Danka

29606 लेख
0 कमेंट