29.9 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29606 लेख
0 कमेंट

एका शतायुषी शिव ऋषीला मुकलो

सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेबांच्या निधनावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दुःख व्यक्त होताना दिसत आहे. समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे....

काँग्रेस सत्तेत असताना भारतात अंशतः ‘इस्लामिक राष्ट्र’ होते

विरोधी पक्षाने हिंदुत्वावर केलेल्या टीकेवर काँग्रेसवर हल्ला सुरू ठेवत, भाजपने शनिवारी दावा केला की काँग्रेस सत्तेत असताना भारतात अंशतः 'इस्लामिक राष्ट्र' होते. कारण शरियाच्या तरतुदी तेव्हा कायदेशीर व्यवस्थेचा भाग...

हिंदू खलनायक दाखवले जातात तेंव्हा असे प्रश्न का पडत नाहीत?

द क्विंटला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, दिग्दर्शक-निर्माता रोहित शेट्टीने अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाबद्दल भाष्य केले. मुलाखतीदरम्यान, जेव्हा पत्रकाराने चित्रपटातील 'चांगले मुस्लिम' विरुद्ध 'वाईट मुस्लिम' अशी...

…आणि ६३ वर्षीय मिनती यांनी केली घर, संपत्ती रिक्षावाल्याच्या नावे

संपत्तीवरून एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या नातेवाईकांची उदाहरण कमी नाहीत. पण आपली अव्याहत सेवा करणाऱ्या एका परक्या व्यक्तीला त्याच्या सचोटीच्या व्यवहाराबद्दल सगळी संपत्ती नावावर केल्याचे उदाहरण विरळाच. कटक, ओदिशा इथे असे...

‘विदर्भातील राष्ट्रवादीचे दुकान बंद व्हायला किती वेळ लागतो’

नाना पटोलेंचा राष्ट्रवादीला घराचा आहेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सरकारमधीलच आपल्या मित्रपक्षांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. बुलडाण्यात बोलत...

बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवारांची वादग्रस्त प्रतिक्रिया

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवार, १५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने उभा महाराष्ट्र शोकाकुल झाला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे....

‘शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही’

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या १००व्या वर्षी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. शिवचिंतनात रमलेला...

शिवप्रेमींची बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनाला अलोट गर्दी; राजकीय नेत्यांनीही घेतले दर्शन

महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १००व्या वर्षी सोमवारी पहाटे ५ वाजून ०७ मिनिटांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब यांचे पार्थिव सध्या पर्वती येथील पुरंदर वाडा या त्यांच्या निवासस्थानी...

बाबासाहेब पुरंदरेंवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सुचना दिल्या आहेत. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. https://twitter.com/CMOMaharashtra/status/1460087586039369729?s=20 सोमवार, १५ नोव्हेंबर...

बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास जगताची न भरून निघणारी हानी झाली आहे अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत. तर बाबासाहेब त्यांच्या साहित्यातून कायमच जिवंत राहतील...

Team News Danka

29606 लेख
0 कमेंट