34 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29592 लेख
0 कमेंट

राज्याला फडणवीसांसारख्या फुलटाईम मुख्यमंत्र्याची गरज

"राज्याला पार्टटाईम मुख्यमंत्र्याची नाही तर देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्र्याची राज्याला गरज आहे. असं विधान भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी.टी.रवी यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री...

‘ज्यांचा नेता १०० कोटींच्या वसुलीत पकडला गेला, त्या पक्षात राहायचे नाही’

राष्ट्रवादीचे विजय शिवणकर यांचा भाजपात प्रवेश ज्या पक्षाचा नेता १०० कोटींच्या वसुलीसाठी पकडला जातो, त्या पक्षात राहायचे नाही, असा निर्णय घेत गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी...

पूजा ददलानीला तिसरे समन्स; त्यानंतर काय?

अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला मुंबई ड्रग्ज प्रकरणी चौकशीसाठी तिसरे समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीही पूजा ददलानी हिला समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ती तब्येतीचे कारण...

राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानात प्रवाशावर केले उपचार

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अनेकदा गरजूंना मदत करत माणुसकीचे दर्शन दिलेले आहे. अशाच एका घटनेची माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. काल (१५ ऑक्टोबर) डॉ....

वय इथले संपत नाही; १०४ वर्षांच्या आजीने मिळविले ८९ गुण

केरळमधील एका आजीने कौतुकास्पद कामगिरी करत परीक्षेत १०० पैकी ८९ गुण मिळवले आहेत. केरळ राज्य साक्षरता अभियान परीक्षेत या आजीने ही कामगिरी करत सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. आजींच्या...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; सूर्यास्तानंतरही होणार शवविच्छेदन

भारतात आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार असल्याचा मोठा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी (१५ नोव्हेंबर) यासंदर्भातली माहिती दिली. त्यामुळे आता ज्या...

रझा अकादमी, अर्जुन खोतकर नितेश राणेंच्या निशाण्यावर

शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि रझा अकादमीच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात यावी असे पत्र भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले आहे.काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांनी...

क्रिप्टोकरन्सीवर मोदी सरकार लवकरच कायदा आणणार?

भारत क्रिप्टोकरन्सीशी संबंधित मुद्द्यांवर प्रगतीशील आणि दूरगामी उपाय योजत आहे. हे एक पाऊल आहे जे आभासी नाण्यांचा वापर प्रतिबंधित करण्याच्या पूर्वीच्या प्रयत्नांपासून दूर होऊ शकते. या प्रकरणाशी परिचित लोकांच्या...

S-४००चे भारतात आगमन

रशियाने भारताला S-४०० हवाई संरक्षण प्रणाली देण्यास सुरुवात केली आहे, असे एका वरिष्ठ रशियन अधिकाऱ्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नियोजित वार्षिक शिखर परिषदेआधी नवी दिल्ली भेटीपूर्वी सांगितले आहे. भारताला S-४००...

१०८ वर्षांनी भारतात आली माता अन्नपूर्णेची ही मूर्ती

काशी विश्वनाथ धाम येथील अन्नपूर्णा मंदिरात १०८ वर्षांनंतर माता अन्नपूर्णाच्या दुर्मिळ मूर्तीचा सोमवारी जीर्णोद्धार करण्यात आला. सीएम योगींनी माता अन्नपूर्णाच्या भव्य यात्रेचे स्वागत केले. यावेळी लोकांनी माता अन्नपूर्णेचा जयघोष...

Team News Danka

29592 लेख
0 कमेंट