29 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट

‘रझा अकादमीला पोसणे बंद करा, महाराष्ट्र शांत होईल’

शरद पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यांतील वडसा येथे भव्य शेतकरी शेतमजूर कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात बोलताना त्रिपुरातील घटनेचे अमरावतीमध्ये पडसाद का उमटले? असा सवाल करतानाच भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग...

मनात वाईट विचार असणारे अर्धवट माहिती प्रसिद्ध करतात; क्रांती रेडकर यांचे उत्तर

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे दोन शाळा सोडल्याचे दाखले प्रसिद्ध करत पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर आरोप केले आहेत. मलिकांच्या या कागदपत्रांच्या...

शिवसेना जिल्हाप्रमुखाचा ‘गुटखा’ जप्त?

मंगळवारी रात्री केज तालुक्याच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी छापेमारी केली. या कारवाई दरम्यान पोलिसांकडून लाखो रुपयांच्या गुटख्यासह ३३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान...

फडणवीसांच्या दारी राज्याचे कारभारी

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आज महत्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. सुरुवातीला कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांची सागर...

ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव पुरस्कार

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दार वर्षी देण्यात येणाऱ्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी प्रख्यात संगीतकार प्यारेलाल शर्मा यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवन गौरव...

महाराष्ट्रात ‘नाचलेल्या’ सपना चौधरीविरुद्ध अटक वॉरंट

हरयाणामधील प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी विरुद्ध लखनऊ कोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. सपनावर डान्सचा कार्यक्रम रद्द करण्याचा आणि तिकिटांचे पैसे परत न केल्याचा आरोप आहे. अ‍ॅडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट...

भाजपाने काढली ठाकरे सरकारची प्रेतयात्रा

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात ठाकरे सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जीआर काढून वीजबिलांची थकबाकी वसूल करणाऱ्या सरकारच्या निषेधात...

शेळी पालनाच्या बहाण्याने सुरू होता ड्रग्ज कारखाना

कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचे अमलीपदार्थ विरोधी पथक आणि एनसीबीच्या कारवायांना अधिक जोर आला असून मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करत कोल्हापूर येथील...

कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा!

जाधव-तटकरे वाद पुन्हा चव्हाट्यावर राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या महाविकास आघाडीतील पक्षांची आपसातील धुसपूस ही काही नवी नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा कोकणात बघायला मिळत आहे. कोकणातील शिवसेनेचे काही पदाधिकारी फोडून...

गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून या पत्रामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. गोपीचंद पडळकर...

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट