31 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024

Team News Danka

29584 लेख
0 कमेंट

गोव्याची ओळख महागात पडली, कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅप मध्ये

कोल्हापूरच्या व्यापाऱ्याला हनी ट्रॅप अडकवून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १० ने एका महिलेसह तिघांना अटक...

भाजपाने जाहीर केले विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी भाजपाने आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यात विधान परिषदेच्या...

अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, पण संचारबंदी कायम

महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत झाली आहे. अमरावतीतील दंगलींना आठवडा लोटल्यानंतर आता ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. तरी देखील अमरावती जिल्ह्यातील संचारबंदी अद्याप हटवण्यात आलेली नाही. त्रिपुरा येथे...

…म्हणून विक्रम गोखले माध्यमांवर भडकले

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे आज माध्यमांवर भडकलेले पाहायला मिळाले. आपल्या विधानांचे माध्यमांनी सोयीने वार्तांकन केले असा आरोप गोखले यांनी केला आहे. शुक्रवार,...

भारतीय नौदलाला मिळणार नवी ‘शक्ती’

भारतीय नौदलाला आता नवी 'शक्ती' मिळणार आहे. कारण भारतीय नौदलच्या लढाऊ जहाजांना सुरक्षा कवच पुरवणारी 'शक्ती' ही नवी प्रगत सुरक्षा प्रणाली औपचारिकरित्या भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र...

न्यूझीलंड सोबत आज दुसरा टी२० सामना! भारताला मालिका विजयाची संधी

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यात आज दुसरा टी२० सामना खेळला जाणार आहे. रांची येथे हा सामना खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे आजचा...

बॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही

शाहरुख खान, आर्यन खान किंवा बॉलिवूडचा कोणताही नट माझे काहीही वाकडे करू शकत नाही असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केले पुन्हा एकदा केले आहे. शुक्रवार, १९ नोव्हेंबर...

अंधेरीतील प्राइम मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

अंधेरीतील प्राइम मॉलमध्ये मोठी आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता घडली असून ही आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लेव्हल चारची ही आग असल्याचे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. अल्फा...

मी माझ्या वक्तव्यांवर ठाम! स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही

गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकलेले ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपण आपल्या वक्तव्यांवर ठाम असल्याचे म्हटले आहे. तर मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केलेला नाही असे गोखले यांनी...

थोड्याच वेळात सुरु होणार या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण

आज म्हणजेच शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी या वर्षीचे सर्वात मोठे चंद्रग्रहण लागणार आहे. हे या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. तसेच या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असेल असे सांगितले जात...

Team News Danka

29584 लेख
0 कमेंट