31 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024

Team News Danka

29583 लेख
0 कमेंट

३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

भाजप आमदार अमित साटम यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री यांना पत्र लिहून मुंबईला पर्यावरण आपत्तीपासून वाचविण्यासाठी मेट्रोचा प्रश्न त्वरित सोडवून झाडांच्या कत्तली करण्याच्या परवानग्या देण्याच्या भ्रष्टाचारा विरुद्ध कारवाई करण्याची विनंती...

रोहित, राहुल आणि रेकॉर्ड्स

शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी भारताने न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा टी२० सामना खिशात घातला आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली. या सामन्यात सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी काही विक्रमांना...

…आणि महिला वनरक्षकाला वाघाने ओढत नेले जंगलात

ताडोबा जंगलात महिला वनरक्षकच वाघाची शिकार ठरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वाती ढुमणे (वय ४३) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे. व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या...

‘एसटी महिला कर्मचारी अनिल परबांची साडी चोळी नारळाने ओटी भरतील’

तुम्ही सरकारचे बाप निघालात डगमगायला तयार नाही. विलिनीकरण करण्यावर तुम्ही ठाम राहिलात. सरकार आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहे. पण एसटी कर्मचारी मागे हटणार नाही. आता परिवहन मंत्री अनिल परब...

मालिकेवर भारताचा शिक्का! हर्षल पटेल चमकला

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने आपला मालिका विजय निश्चित केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारतीय संघाने मालिका खिशात घातली आहे....

कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप लावल्यानंतर चीनची टेनिसपटू बेपत्ता

कम्युनिस्ट पक्षाच्या उच्च पदाधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर चीनची टेनिस स्टार पेंग शुईही गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. हे प्रकरण समोर आल्यावर जगभरातील अनेक टेनिसपटू आणि अनेक टेनिस संघटनांनी...

डिव्हीलयर्सने निवृत्ती घेताना भारताला का दिले धन्यवाद?

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने काल क्रिकेटमधील सर्वच प्रकारातून निवृत्ती घोषित केली आहे. एबी डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानंतर डिव्हिलियर्स हा फ्रेंचायझी क्रिकेटमध्ये आपली...

तुपकर यांच्या आईने ठणकावले; माझ्या मुलाला काही झाले तर सरकार जबाबदार

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी बुधवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू...

कोरोनामुळे कर्जबाजारी झालेल्या व्यवसायिकाने केली आत्महत्या

लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या कॅटरिंग व्यवसायिकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री चेंबूर येथे घडली. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी अपमृत्यू नोंद केली असून तपास सुरू आहे. कोरोनाच्या...

गोव्याची ओळख महागात पडली, कोल्हापूरचा व्यापारी अडकला हनीट्रॅप मध्ये

कोल्हापूरच्या व्यापाऱ्याला हनी ट्रॅप अडकवून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या एका टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष १० ने एका महिलेसह तिघांना अटक...

Team News Danka

29583 लेख
0 कमेंट