33 C
Mumbai
Wednesday, October 23, 2024

Team News Danka

29579 लेख
0 कमेंट

हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाणीवपूर्वक टार्गेट

अमरावती दंगलीनंतर कवारवाई करताना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले असा घणाघात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस हे आज अमरावतीच्या दौऱ्यावर असून तेथे त्यांनी...

‘एसटी कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास सरकारच तेरावं घालणार’

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही काहीही तोडगा निघालेला नाही. गेले १२ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर संप पुकारला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी...

‘महाविकास आघाडीचा अजब कारभार हर्बल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा’

महाराष्ट्रमध्ये ठाकरे सरकारने दारूवरील ५० टक्के कर कमी केला आहे. महाविकास आघाडी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेताना परदेशातून आयात होणाऱ्या दारूवरील करामध्ये कपात केली आहे. यामुळे परदेशातून महाराष्ट्रात येणारी दारू...

देवेंद्र फडणवीस दंगलग्रस्त अमरावतीच्या दौऱ्यावर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज (रविवार, २१ नोव्हेंबर) रोजी अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस हे सकाळी अमरावतीमध्ये दाखल झाले असून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे....

स्वदेशी आयएनएस विशाखापट्टणम नौदलात दाखल!

भारतीय नौदलाची ताकद आता अजून वाढणार आहे. स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विशाखापट्टणम आज भारतीय नौदलात दाखल झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली आहे....

अमेरिकेत राष्ट्रपती पदाची सूत्रे उपराष्ट्रपतींकडे सोपवू शकतात मग महाराष्ट्रात का नाही?

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाईडन हे त्यांच्या काही वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकल सेंटरमध्ये गेले असता त्यांनी काही काळ राष्ट्रपती पदाची सूत्रे अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवली होती. त्यामुळे कमला हॅरिस...

मानखुर्द रेल्वे स्थानकात हत्या, निष्काळजीपणामुळे आरपीएफ जवान निलंबित

मुंबईच्या मानखुर्द रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मानखुर्द रेल्वे स्थानकावर शनिवारी (२० नोव्हेंबर) पहाटे ४ ते ४:३० च्या दरम्यान धारदार शास्त्राने ही हत्या...

राजस्थान सरकार मधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे! गेहलोत सरकारचे भवितव्य काय?

कॉंग्रेसशासित राजस्थान सरकार मधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. शनिवार, २० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे हे राजीनामे सुपूर्त करण्यात आले आहेत. राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या चर्चा जोर धरत...

आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला काही दिवसांपूर्वी क्रूझ ड्रग्ज प्रकरणी जामीन मिळाला. त्यानंतर या प्रकरणाचा मुंबई उच्च न्यायालयाचा सविस्तर आदेश आला असून त्यामध्ये आर्यन खान, अरबाज...

परब, पवार साहेब, गरिबांच्या चुलीत पाणी टाकू नका!

सदाभाऊ खोत यांनी केला हल्लाबोल राज्य सरकार म्हणते की आम्ही एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकावली. मी सरकारला सांगतो की, आम्हाला तशी गरज नाही. आम्ही चुलीत पाणी ओतलं नाही. चुली पेटविण्याचं काम...

Team News Danka

29579 लेख
0 कमेंट