28 C
Mumbai
Thursday, October 31, 2024

Team News Danka

29712 लेख
0 कमेंट

‘ठाकरे सरकार म्हणजे पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्या भोवती फिरणारे सरकार आहे’

महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली असून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ही आज माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर...

‘ठाकरे सरकारचा कारभार, महाराष्ट्र बेजार’

महाविकास आघाडी सरकारला म्हणजेच ठाकरे सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दोन वर्षांच्या सरकारच्या भूमिकेबद्दल भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधत ट्विट करून ठाकरे...

कल्याणमध्ये विनापरवाना बालगृहात कोंडलेल्या मुलांची सुटका

डोंबिवली पोलिसांनी एका विनापरवाना बालगृहातून शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) तब्बल ७१ मुलांची सुटका केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी हे बालगृह चालवणाऱ्या एका डॉक्टरावर गुन्हा दाखल केला आहे. एका दाम्पत्याने आपल्या पाच...

‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा केवळ शिवरायांच्या इतिहासाचाच गाढा अभ्यास होता असे नाही तर, त्याव्यतिरिक्त त्यांना जुनी नाणी, सह्याद्रीत आढळणारे विविध प्रकारचे दगड, विविध प्रकारची शस्त्रे, मंदिरे, मंदिरातील देवी-...

जाने कहाँ गए वो दिन….कॅसेट, व्हीसीआरचा काळ

१९९० च्या दशकात व्हीसीआरवर चित्रपट पाहणे, कॅसेट लावून गाणी ऐकणे, चित्रपट पाहण्यासाठी भाड्याने कॅसेट आणणे...वेगळेच सुख होते ते. कॉन्सेप्ट आणि व्हॉइस ओव्हर - सुदर्शन सुर्वे

महिलांची संख्या वाढली, प्रगती झाली!

भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये, पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी म्हणजेच २४ नोव्हेंबरला एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामधील आकडेवारीनुसार भारतात दर १ हजार...

नागपूरमधून ८४ लाखांची रोकड जप्त  

नागपूर पोलिसांनी इतवारी परिसरातील अनाज बाजारातील दोन इमारतींवर छापेमारी केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल ८४ लाखांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. खाजगी लॉकर्समध्ये साठवलेला हा सगळा पैसा...

तुमचेच सरकार, तुमचाच गृहमंत्री तरी कुणीतरी पाळत कसे ठेवतो?

माझ्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी त्यावर सडकून टीका केली आहे. आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे...

माजी सहकाऱ्यानेच केली इघे यांची हत्या

नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे (३७) यांच्या झालेल्या हत्येतील मारेकऱ्याचा शोध लागला आहे. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला...

वानखेडे मैदानातील कसोटीला असणार केवळ २५% प्रेक्षक

भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीला केवळ २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असणार आहे. मुंबई येथील वानखेडे मैदानावर ही कसोटी खेळली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारमार्फत जारी करण्यात...

Team News Danka

29712 लेख
0 कमेंट