29 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट

अमोल इघे हत्याप्रकरणी भाजपाचा ठिय्या

भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांच्या हत्येने नाशिक हादरले. याच पार्श्वभूमीवर भाजपने सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे....

गुजरात दंगल प्रकरणांत सेटलवाड यांनी जाफरींना उसकावले

विशेष तपास समितीचे निरीक्षण २००२मधील गोध्रा जळीतकांडानंतर झालेल्या दंगलीशी संबंधित नऊ प्रमुख प्रकरणांबाबत चौकशी करणाऱ्या विशेष तपास समितीने यासंदर्भात तिस्ता सेटलवाड आणि झाकिया जाफरी यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे आणि...

पहिल्या दिवसापासून परमबीर आणि शिवसेनेचे साटेलोटे!

भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून आज अडीचशे दिवस लोटले तरी त्यांना बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी का केलेली...

‘पार्टी फॉर द फॅमिली, पार्टी बाय द फॅमिली’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडले परिवारवादावर टीकास्त्र एका संकटाच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू आहे, जी राज्यघटनेला वाहिलेल्या लोकांसाठी आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे आणि ती म्हणजे कौटुंबिक पक्ष....

शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना आता फाशीऐवजी जन्मठेप

मुंबई उच्च न्यायालयाने शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणातील तीन दोषींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली. यादरम्यान, न्यायालयाने सांगितले की, केलेल्या गुन्ह्यांचा दोषींना पश्चात्ताप होण्यासाठी फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. ही...

भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या

नाशिकमध्ये हत्यांचे सत्र सुरुच असून नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. अमोल इघे हे सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष होते. सातपूरच्या कार्बन नाका...

संविधान दिन विशेष: भारतीय संविधानाची ही खासियत तुम्हाला माहित आहे का?

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जातो. १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा राज्यकारभारासाठी लोकशाही व्यवस्था स्वीकारायचे आपण ठरवले. त्यानुसार स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्याची...

एक लस असेल तर एक पेग

राज्याच्या सरासरीच्या तुलनेत बीड जिल्ह्यात लसीकरण झालेल्या लोकांची टक्केवारी खूपच कमी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेत सर्व दारू विक्रेत्यांना केवळ लसीकरण किंवा किमान लसीचा एक डोस झालेल्या ग्राहकांना दारू विकण्यात...

मी बॉस नंबर १ आहे का हे माहीत नाही! परमबीर यांनी चौकशीत केले स्पष्ट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची काल चौकशी करण्यात आली. मात्र एका दिवसाच्या झालेल्या चौकशीने गुन्हे शाखा समाधानी नसल्यामुळे लवकरच परमबीर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. सचिन...

‘२६/११ चा हल्ला हा मानवतेवर आणि सार्वभौमत्वावर झालेला हल्ला होता’

आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याला आज १३ वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही या हल्ल्याच्या वाईट आठवणी आणि जखमा प्रत्येकाच्या...

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट