29 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट

वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप घुसला; ६ ठार

वारकरी दिंडीत भरधाव पिकअप घुसल्याने भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात सहा वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर, २० पेक्षा अधिक वारकरी जखमी झाले आहेत. अपघात जुन्या मुंबई-...

शिवसेनेच्या खोतकरांची ईडी कडून १८ तास चौकशी

शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर हे ईडीच्या निशाण्यावर आहेत. अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील राहत्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) सकाळी धाड टाकली. तसेच, ईडीकडून तब्बल...

परमबीर यांच्यासंदर्भातील फाइल गृहविभागातून गहाळ

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासंदर्भातील एक फाईल गृहविभागातून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. मध्य विभाग सायबर सेलने स्वतंत्र गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे. यासंदर्भात परमबीर...

वानखेडे प्रकरणातला निर्णय कळलाच नाही म्हणत मलिक गेले न्यायालयात

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय नवाब मलिक यांना कळलाच...

मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार?

मार्च महिन्यापर्यंत महाराष्ट्रात भाजपाचे सरकार स्थापन होईल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राणे यांनी हा दावा केला आहे....

२६/११ हल्ल्यातील जखमींना वाचवणाऱ्या कामा रुग्णालयातील परिचारिकांवर लघुपट

२६ नोव्हेंबर २००८... मुंबईला हादरवणारा दिवस. आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येतो. आज या हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण झाली. तरीदेखील या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात...

फडणवीसांची दिल्लीवारी ही संघटनात्मक बैठकीसाठीच

गुरुवारी (२५नोव्हेंबर) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आज (२६ नोव्हेंबर) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्ली दौरा केला. त्यानंतर...

मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर

साऱ्या देशाचे डोळे लागून राहिलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विजयी होणार असून भाजपचा महापौर बसेल असा विश्वास राजहंस सिंह यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेवर आमदार म्हणून...

परमबीर यांचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे आज ठाणेनगर पोलीस ठाण्यात चौकशीला हजर झाले. परमबीर हे स्वतः कोर्टासमोर हजर झाल्याने ठाणे कोर्टने जारी केलेला अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आला...

चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation

चाळीसगाव येथील पोलिसांकडून होणाऱ्या वसुलीचा पर्दाफाश झाला आहे. तपासणीच्या नावाखाली नाकाबंदी करून ट्रक चालकांकडून पैसे उकळण्याचे रॅकेट चाळीसगाव येथील पोलिसांच्या मार्फत सुरु होते. या सर्व वसुली रॅकेटचे स्टिंग ऑपरेशन...

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट