28 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट

‘अर्जुन खोतकर मॉल, कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी १०० एकर जागा हडपण्याच्या प्रयत्नात’

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केला होता. अर्जुन खोतकर यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी...

किशोर खोखो संघांच्या कर्णधारपदी सोत्या वळवी आणि सानिका चाफे!!.   

आज पासून सुरू होणार राष्ट्रीय खोखो स्पर्धेत घमासान!!! ३१ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन २७ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२१ या कालावधीत उना, हिमाचल प्रदेश येथे करण्यात आले...

मुंबई हादरली! कुर्ल्यामध्ये तरुणीची बलात्कारानंतर हत्या

मुंबईमधील कुर्ल्यामध्ये बलात्कार करून एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना कुर्ला येथील एचडीआयएल कंपाउंडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली असून पोलिसांनी...

गोव्यात होणार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोंकण प्रदेश अधिवेशन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोंकण प्रदेशाचे अधिवेशन गोवा येथे पार पडणार आहे. अभाविपचे हे छप्पन्नावे अधिवेशन असणार आहे. दिनांक ३, ४, ५ डिसेंबर, २०२१ या कालावधीत गोव्यातील पर्वरी येथील...

सीआयडीकडून परमबीर यांना दोन समन्स

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीआयडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. सीआयडीकडून परमबीर सिंग यांना दोन गुन्ह्यात समन्स बजावण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात...

गायीच्या शेणापासून अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती

शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी कापड क्षेत्रात एक नवी क्रांती घडली आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय हस्तनिर्मित कागद संस्थेने अँटी बॅक्टेरियटल कापडाची निर्मिती केली आहे. जयपूर येथील कुमारअप्पा खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या...

लालपरी, आणा घरी!

आपल्या प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात आठवणींच्या रूपात असलेली लालपरी म्हणजे एसटी बस शोपीसच्या रूपात बनवून ती घराघरात पोहोचविण्याचे काम पियुष पाटील करतो. कशी आहे त्याची ही कला...

चित्रपटगृहांचा ‘अलंकार’

आप आए बहार आयी, जिस देश मे गंगा बहती है, फूल और पत्थर, आई मिलन की बेला असे एकापेक्षा एक गाजलेले सिनेमे गिरगावच्या अलंकार थिएटरमध्ये झळकले आणि हे थिएटरला...

परदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या दोघांना मुंबई विमानतळावरून अटक! सापडले एवढे कोटी

भारत सरकारच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने अर्थात डीआरआयने परकीय चलनाची मोठी तस्करी रोखली आहे. शुक्रवार, २६ नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावर ही संभाव्य तस्करी रोखण्यात डीआरआयच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे आहे....

अल्पसंख्याक मंत्री मलिक म्हणतात की माझ्यावर पाळत

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी काल ट्विट करत दोन व्यक्तींचा फोटो पोस्ट केला होता. या व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून शाळेची आणि घराची रेकी करत असल्याचा आरोप केला त्यांनी केला...

Team News Danka

29587 लेख
0 कमेंट