32 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29589 लेख
0 कमेंट

‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा केवळ शिवरायांच्या इतिहासाचाच गाढा अभ्यास होता असे नाही तर, त्याव्यतिरिक्त त्यांना जुनी नाणी, सह्याद्रीत आढळणारे विविध प्रकारचे दगड, विविध प्रकारची शस्त्रे, मंदिरे, मंदिरातील देवी-...

जाने कहाँ गए वो दिन….कॅसेट, व्हीसीआरचा काळ

१९९० च्या दशकात व्हीसीआरवर चित्रपट पाहणे, कॅसेट लावून गाणी ऐकणे, चित्रपट पाहण्यासाठी भाड्याने कॅसेट आणणे...वेगळेच सुख होते ते. कॉन्सेप्ट आणि व्हॉइस ओव्हर - सुदर्शन सुर्वे

महिलांची संख्या वाढली, प्रगती झाली!

भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये, पहिल्यांदाच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी म्हणजेच २४ नोव्हेंबरला एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामधील आकडेवारीनुसार भारतात दर १ हजार...

नागपूरमधून ८४ लाखांची रोकड जप्त  

नागपूर पोलिसांनी इतवारी परिसरातील अनाज बाजारातील दोन इमारतींवर छापेमारी केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल ८४ लाखांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. खाजगी लॉकर्समध्ये साठवलेला हा सगळा पैसा...

तुमचेच सरकार, तुमचाच गृहमंत्री तरी कुणीतरी पाळत कसे ठेवतो?

माझ्यावर कुणीतरी पाळत ठेवत असल्याचा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी त्यावर सडकून टीका केली आहे. आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे...

माजी सहकाऱ्यानेच केली इघे यांची हत्या

नाशिकमधील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे (३७) यांच्या झालेल्या हत्येतील मारेकऱ्याचा शोध लागला आहे. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला...

वानखेडे मैदानातील कसोटीला असणार केवळ २५% प्रेक्षक

भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीला केवळ २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असणार आहे. मुंबई येथील वानखेडे मैदानावर ही कसोटी खेळली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारमार्फत जारी करण्यात...

‘सरकारला नाईट लाईफएवढीच काळजी महिलांच्या सुरक्षेची का नाही?’

मुंबईतील कुर्ला परिसरात एका तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक आणि खळबळजनक घटना आज समोर आली आहे. या प्रकरणानंतर मुंबईतील कायदे आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित...

पोलीस आयुक्त नगराळेंची पत्नी पोटगीपासून वंचित

पत्नीने घेतली उच्च न्यायालयात धाव मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी चार महिन्यांपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीला पोटगी दिलेली नाही. याबाबत त्यांच्या पत्नीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या...

नवा व्हेरियंट, नवी नियमावली

जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढत चालला आहे. साऊथ आफ्रिकेतील या नव्या व्हेरियंटने युरोप आणि आफ्रिका खंडात थैमान घातले आहे. अशातच भारतातही या नव्या व्हेरियंटच्या अनुषंगाने खबरदारीचे उपाय करण्यात...

Team News Danka

29589 लेख
0 कमेंट