33 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29596 लेख
0 कमेंट

न्यूझीलंडने चिवट झुंज देत पराभव टाळला

शेवटची एक विकेट मिळविण्यात भारताला आले अपयश न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय मिळविण्याची भारताची संधी अवघ्या एका विकेटने हुकली. कानपूर येथे झालेल्या या कसोटीच्या अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला २८० धावांची गरज होती...

संजय राऊतांना सीरियसली घेऊ नका!

संजय राऊतांना फार सिरियसली घेऊ नका. रोज सकाळी कॅमेरापुढे उभे राहून लोकांच्या जिव्हाळ्याच्या गोष्टीपासून दूर न्यायचे. अनावश्यक गोष्टींची चर्चा करायची. एकदा तरी शेतकरी, पूर, विजेचे कनेक्शन, गावं अंधारात यावर...

‘महिला विरोधी आघाडी सरकारचं वस्त्रहरण’

रविवारी (२८ नोव्हेंबर) महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यावरून सरकारच्या दोन वर्षांच्या कामकाजावर विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष...

शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांची ‘कोरिओग्राफी’

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विटवर एक व्हिडिओ शेअर करत भांडूपचे आमदार रमेश कोरगावकर यांच्यावर निशाणा साधला आहे. गोरगरीब जनतेसाठी आमदार आपले कौशल्य पणाला लावत आहेत, असा...

या वयात ही परिस्थिती पाहावी लागल्याने निराशेतून पवारांचे ‘ते’ विधान

देवेंद्र फडणवीस यांनी केली टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक तासाची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला होता, त्यावर बोलताना फडणवीस यांनी...

मोहित कंबोज मानहानी प्रकरणात नवाब मलिकांना जामीन

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना कोर्टाने जामिनावर सोडले आहे. मुंबईतील माझगाव मजिस्ट्रेट कोर्टाने मलिक यांना १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर मुक्त केले आहे....

महसूल गुप्तचर संचालनालयाने आवळल्या आयफोन तस्करांच्या मुसक्या

भारतात प्रचंड मागणी असलेल्या ऍपल कंपनीच्या आयफोन या प्रसिद्ध मोबाईलची तस्करी मुंबई येथे पकडण्यात आली आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने धडक कारवाई करत...

चार वर्षे झाली तरी हुतात्मा ‘चौका’चे हुतात्मा ‘स्मारक’ का झाले नाही?

भाजप आमदार अमीत साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्यावर निशाणा साधत पत्रामध्ये हुतात्मा चौकाच्या नामकरणाच्या प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रक्रियेबद्दल अद्याप कोणतीही हालचाल होत...

प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाईंसह १२ खासदार निलंबित

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो कृषि कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर संसदेत गदारोळ झाला. त्यावरून राज्यसभेत विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना या हिवाळी सत्रासाठी निलंबित करण्यात...

कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचा शिक्का! राज्यसभेतही बिल पारित

सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने अधिकृतपणे नवे कृषी कायदे मागे घेतले आहेत. सुरवातीला लोकसभेत आणि नंतर राज्य सभेत हे कायदे मागे घेण्याच्या संदर्भात बिल पारित करण्यात आले आहे....

Team News Danka

29596 लेख
0 कमेंट