33 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29603 लेख
0 कमेंट

न्यायाधीश चांदीवाल यांनी सचिन वाझे आणि पोलिसांनाही खडसावले

अँटिलिया स्फोटकप्रकरणी सध्या तुरुंगात असलेला माजी पोलिस सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह भेटीच्या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाल्यानंतर आता चांदीवाल आयोगाने या प्रकरणाची दखल...

मेस्सीचा सातवा हा प्रताप! Ballon d ‘or पुरस्काराने पुन्हा सन्मान

'GOAT' हे नाव संपूर्ण फुटबॉल जगताला माहिती आहे. GOAT (Greatest of All Time) म्हणून ज्याचं टोपण नाव आहे अश्या लियोनेल मेस्सीने परत एकदा आपल्या चाहत्यांना खुश केलं आहे आणि...

चारपैकी मुख्यमंत्री परिवारातील दोन नेते घोटाळेबाजांमध्ये

किरीट सोमैय्यानी दिला इशारा अमरावतीत झालेली जाळपोळ, दगडफेक आणि दंगलीनंतर तिथे जाण्यापासून परावृत्त करण्यात आल्यानंतर आता किरीट सोमय्या अमरावतीत दाखल झाले. जेव्हा दंगल झाली तेव्हा मला तिथे जायचे होते, पण...

बॅरिकेड्स हटविण्यासाठी तीव्र आंदोलन, आमदार भातखळकर यांना अटक

ऑगस्ट महिन्यात मालाडच्या जनतेने दफ्तरी रोडवर उभारण्यात येणाऱ्या स्काय वॉकविरोधात आवाज उठविल्यावर स्कायवॉक रद्द कऱण्यात आला खरा, पण अद्याप रस्त्यांवर बॅरिकेड्स ठेवून लोकांना निष्कारण त्रास दिला जात असल्याबद्दल भाजपा...

‘सावरकरांना अभिप्रेत असलेले परराष्ट्र धोरण आपण अवलंबिले’

उदय माहुरकर, चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर’ पुस्तकाचे प्रकाशन भारताने जेव्हा जेव्हा बोटचेपी भूमिका ठेवली तेव्हा तेव्हा आपला आत्मविश्वास गमावला आणि भूभागही गमावला. स्वातंत्र्याच्यावेळी पाकिस्तानला भूभाग दिला आणि नंतर चीनलाही...

शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला; मुंबईत शाळा १५ डिसेंबरपासून

मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार होत्या पण पुन्हा एकदा निर्णयाच्या बाबत चालढकल पाहायला मिळाली असून आता पहिली ते सातवी इयत्तेपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला...

एलन मस्क भारतीय प्रतिभेवर खुश

जॅक डोर्सी यांनी ट्विटरचे सीईओ पद सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या जागी सीईओ म्हणून भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. यामुळे आता सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीयांचा दबदबा वाढत...

‘उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला’

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ते अमरावती दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते आज अमरावती दौऱ्यावर आहेत. अमरावतीमधील हिंसाचाराविषयी आणि त्यानंतर त्यांना अमरावतीमध्ये येण्यासाठी रोखण्यात आले यावर किरीट...

‘पाप झाकण्यासाठी कोरोनावर खापर फोडायचे, फ्रंटलाईन वर्कर्सने केलेल्या कामाचं श्रेय महापालिकेने मिरवायचे’

राज्यातील कोरोनाच्या सत्यस्थितीची जाणीव करून देण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहित महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या पत्रामध्ये नितेश राणे...

पीटरसनने का मानले पंतप्रधान मोदींचे आभार?

दक्षिण आफ्रिकेत सध्या कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील देश अलर्ट मोवर गेले असून आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यास अनेक देशांनी सुरुवात केली आहे....

Team News Danka

29603 लेख
0 कमेंट