29.9 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29605 लेख
0 कमेंट

आयपीएल २०२२ च्या हंगामात ‘हे’ खेळाडू खेळणार त्यांच्याच संघातून

जगातील सर्वात मोठी टी-२० क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या इंडियन प्रिमियर लिगचे धुमशान लवकरच सुरू होणार आहे. आयपीएलच्या २०२२ मधील हंगाम सुरू होण्याआधी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार आहे. स्पर्धेच्या...

खर्च ३ हजार कोटी पण पालिकेच्या मराठी शाळांत मुले ३५ हजार

मराठी माणसांच्या जीवावर निवडुन आलेल्या मुंबई महानगरपालिकाच्या सत्ताधारी पक्षाचे मराठी भाषेवरचे प्रेमच हरवत चालले आहे. यातून मराठी शाळाही वाचलेल्या नाहीत, कारण मराठी शाळांचे विद्यार्थी १ लाखावरून ३५ हजारांवर आले...

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाने पुन्हा डोके वर काढल्याने दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांनी मोठी मोहिम सुरू केली आहे. बुधवारी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कसबयार परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. या...

राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू  

कोरोनाच्या महामारीतून सावरत असतानाच आता कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रोनने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात मंगळवारी ओमिक्रोनचा धोका असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसदर्भात नवी नियमावली...

४०० वर्षांनंतर बार्बाडोस झाला प्रजासत्ताक! ‘ही’ प्रसिद्ध गायिका आहे देशाची राष्ट्रनायक

बार्बाडोस हा देश आता प्रजासत्ताक झाला आहे. तब्बल चारशे वर्ष ब्रिटिशांच्या छत्रछायेखाली असलेल्या बार्बाडोस देशाने आता स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले आहे. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांना राष्ट्राध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले...

महापौरांच्या दालनातूनच फाईल्स गायब! मुंबई महापालिकेतील वाझे कोण?

शिवसेना शासित मुंबई महापालिकेतून काही महत्वाच्या फाईल्स गायब झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या फाईल्स थेट महापौर यांच्या दालनातून गायब झाल्या आहेत. या फाईल्स डेंग्यू आणि...

‘भारतीय’ नंबर वन!

ट्विटरचे सीईओ म्हणून पराग अग्रवाल यांची नियुक्ती झाल्यानंतर जगभरात त्यांचे कौतुक होते आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि ऍडोबनंतर आता ट्विटरवर भारतीय वंशाची व्यक्ती महत्त्वाच्या पदावर आहे, याचे सर्वांनाच कौतुक आहे.

‘लक्ष्य’ अकादमीच्या किरण, राजश्री, झिनाने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा गाजविली

भोपाळ येथे सुरू असलेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत लक्ष्य नेमबाजी क्लबने दमदार यश संपादन केले. या क्लबच्या अंतर्गत भारताची माजी ऑलिम्पियन सुमा शिरूर हिच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या युवा...

GDP ८.४ टक्के; भारतीय अर्थव्यवस्था दुसऱ्या तिमाहीत झेपावली

जुलै-सप्टेंबरच्या तीन महिन्यांच्या कालावधीत भारताच्या अर्थव्यवस्थेने झेप घेतली आहे. चौथ्यांदा भारतीय अर्थव्यवस्थेने असा वेग घेतला आहे. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) दुसऱ्या तिमाहीत ८.४ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी...

…म्हणून ट्विटर संस्थापक डॉर्सी यांची पहिली पसंती होती पराग अग्रवाल!

मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे नवीन सीईओ पराग अग्रवाल यांना ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी सर्वोच्च पसंती दिली. पण पराग अग्रवाल यांना ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महत्त्वाचे पद देण्यामागे अनेक कारणे...

Team News Danka

29605 लेख
0 कमेंट