30 C
Mumbai
Thursday, October 24, 2024

Team News Danka

29606 लेख
0 कमेंट

युक्रेनमध्ये नेटो ही धोक्याची घंटा

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी नेटोला युक्रेनमध्ये आपले सैन्य आणि शस्त्रे तैनात करण्याविरूद्ध सक्त इशारा दिला आहे. ते म्हणाले की अशी कृती रशियासाठी धोक्याची रेषा ओलांडण्याचे प्रतिनिधित्व करते...

मोदींची स्तुती केली म्हणून अलीगड मुस्लिम विद्यापीठाने परत मागितली पीएचडी! विद्यार्थ्याचा आरोप

उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्यामुळे अलीगड मुस्लिम विद्यापिठाने बहाल केलेली डॉक्टरेट पदवी विद्यापिठाने परत मागीतल्याचा आरोप एका विद्यार्थ्याने केला...

शिवसेनेच्या नेत्याने सांगितले म्हणून हॉटेल पाडले

नाशिकमधील एका हॉटेलवर उच्च न्यायालयाच्या आदेशापूर्वीच कारवाई होऊन हॉटेल जमीनदोस्त करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गंगापूर रोडवरील नामांकित मॉडर्न कॅफे हॉटेलवर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करत...

‘ममता यांना हिंदू राष्ट्र मान्य नसेल तर शिवसेनेची भूमिका काय?’

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या मुंबईच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल (३० नोव्हेंबर) शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात...

निलंबित कम्युनिस्ट खासदाराला स्वातंत्र्यवीर सावरकर द्वेषाची उबळ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रती द्वेषाची उबळ  पुन्हा एकदा आली आहे. राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी त्यांना माफी मागण्यास सांगितली. पण त्यावर भारतीय...

बारामतीत ‘शून्य’ स्वच्छता

केंद्र सरकारमार्फत २०१४पासून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्रातील बारामती जिल्हा सातत्याने मागे पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्याला २०२१मध्ये...

‘एमपीएससीच्या विविध प्रश्नांबाबात सरकारकडून केवळ घोषणाच आणि तोंडाची वाफ’

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी आणि आयोगावरील सदस्यांची नियुक्ती या मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभेत केवळ घोषणा केल्या आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचे...

चन्नी-सिद्धू वादात आता चन्नी आक्रमक भूमिकेत

चरणजितसिंग चन्नी आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात प्रवेश केला आहे. पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि २०२२ च्या...

आसाम, पश्चिम बंगालमधील लोकसंख्येचे बदल ही चिंतेची बाब

सीमावर्ती राज्यांमधील लोकसंख्येतील बदल, विशेषत: पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हे सीमा सुरक्षा दलाच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याचे मुख्य कारण आहे. बीएसएफ डीजी पंकज सिंह यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सिंह...

मुंबईत पावसाची हजेरी!

राज्यात ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मुंबईतील किमान सरासरी तापमान २३.८ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. किनारपट्टी भागात...

Team News Danka

29606 लेख
0 कमेंट