31 C
Mumbai
Sunday, April 13, 2025

Team News Danka

33514 लेख
0 कमेंट

पाचव्या पराभवानंतर धोनीचा पारा चढला!

आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी (CSK) परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात सलग पाचव्या पराभवाचा सामना केल्यानंतर माजी कर्णधार एम. एस. धोनीने...

जम्मू-कश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे झटके

शनिवार रोजी पाकिस्तानमध्ये रिक्टर स्केलवर ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला. याचे झटके जम्मू-कश्मीरमध्येही जाणवले गेले. हवामान विभागाचे संचालक मुख्तार अहमद यांनी आयएएनएसला सांगितले की, शनिवार दुपारी १.५५ वाजता ३३.६३ अंश...

“छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्याला टकमक टोकावरून लोटले पाहिजे, पण…”

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचे अवमान होण्याचे प्रकार वाढले असताना त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली जात आहे. यासाठी कायदा व्हावा अशी मागणी भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनीही...

आता पार्किन्सनची ओळख लवकर

इस्त्रायली वैज्ञानिकांनी एक नवी रक्त चाचणी विकसित केली आहे जी पार्किन्सन रोगाचे निदान त्याचे लक्षणे दिसण्यापूर्वीच करू शकते. सामान्यतः पार्किन्सनचा शोध तेव्हाच लागतो जेव्हा मेंदूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले...

चारधाम यात्रेबद्दल मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

उत्तराखंडमध्ये येत्या ३० एप्रिलपासून चारधाम यात्रेचा शुभारंभ होणार आहे. यात्रेदरम्यान श्रद्धाळूंना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी स्वतः तयारीचा नियमित आढावा घेत...

तांत्रिक बिघाडानंतर डिजिटल पेमेंट सेवा सुरू

यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे डिजिटल पेमेंट सेवा शनिवारी बहुतांश यूजर्ससाठी पूर्ववत सुरू झाली आहे आणि पूर्वीप्रमाणेच काम करू लागली आहे. यापूर्वी या सेवेमध्ये अचानक अडथळे आले होते, ज्यामुळे...

सुखबीर सिंग बादल पुन्हा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष

शिरोमणी अकाली दलाने (शिअद) पुन्हा एकदा सुखबीर सिंग बादल यांची एकमताने अध्यक्षपदी निवड केली आहे. पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत कार्यकारी अध्यक्ष बलविंदर सिंग...

सैफवर हल्ला होताना पाहून करीना किंचाळली!

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिस चौकशीत त्यांची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खानने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी सैफची अवस्था, त्या वेळी घडलेली परिस्थिती, हल्लेखोराची कद-काठी...

जग शिवरायांपासून प्रेरणा घेतंय, महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम किल्ले रायगडवर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात आले असून यावेळी भाषण करताना...

सामाजिक तेढ टाळण्यासाठी छत्रपती शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी आज रायगडला भेट दिली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित...

Team News Danka

33514 लेख
0 कमेंट