महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेले म्हणून रडगाणे गाताना, महाराष्ट्रात आलेल्या प्रकल्पांना विरोधही करायचा असे दुटप्पी धोरण उद्धव ठाकरे गटाकडून राबवले जात आहे. नाणार प्रकल्पाला त्यांचा पहिल्यापासूनच विरोध आहे. आता उपमुख्यमंत्री...
एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर आदित्य ठाकरे या आमदारांना खोके, बोके, गद्दार अशा नानाविध उपमा देताना दिसत आहेत. एवढे दिवस...
परवाना असलेल्या बारमध्ये मद्यप्राशन करण्याची सोय मुंबईत सर्वत्र आहे. पण प्रभादेवीत रस्त्यावरच मद्यप्राशन करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे की काय, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. शेजारच्या वाईन...
संजय राऊत यांनी कोवीडच्या दरम्यान राज्यात रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता झोकून देऊन काम करणाऱ्या राज्यातील डॉक्टर आणि नर्सबाबत वादग्रस्त विधान केले. त्यावर आता टीका होत आहे. मेडिकल असोसिएशननेही...
मुंगेरीलाल के हसीन सपने ही टीव्ही मालिका काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. लोकांनी या मालिकेला डोक्यावर उचलून धरले होते. काँग्रेसने महाराष्ट्रात आपली सत्ता स्वबळावर येणार असे म्हटल्यानंतर आता याच...
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष असताना रोज उठसुठ बोलत होते. मंदिर वही बनाऐंगे, तिथी नही बताऐंगे. पण त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी परवाच एका भाषणात सुनावले की, राहुल गांधी कान...
दादर आणि गर्दी हे अनोखं नातं. दादर एक बाजारपेठ आहे. दुकानांपासून ते रस्त्यांपर्यंत सर्वांना परवडणारी दुकाने दादरमध्ये थाटलेली दिसतात. दादरमध्ये अचानक फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याचे दिसत होते. बुधवारी...
नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या नामकरणावर आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज...
भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत एका अपघातात गंभीर जखमी झाला. पंतच्या कारला रुरकीजवळ अपघात झाला. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर हरियाणा रोडवेजचा बस ड्रायव्हर सुशील कुमार...
देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी केलेल्या देवी-देवतांबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्यांचा पाढा वाचला. अंधारे यांच्या जुन्या व्हीडिओंचा दाखला देत फडणवीस यांनी अंधारे कशाप्रकारे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना...