देशात समान नागरी कायद्याची चर्चा सुरू आहे. हा कायदा अस्तित्वात येण्यासाठी कोणते मार्ग आहेत, कोणत्या अडचणी आहेत, याची चर्चाही व्हायला हवी.
राज्य घटनेतील अनुच्छेद ४४ :
अनुच्छेद ४४ मध्ये स्पष्ट म्हटलेले...
भारतात अंदाजे सुमारे अठरा कोटी मुस्लीम लोकसंख्या आहे. ज्या देशांत एवढी अधिक मुस्लीम लोकसंख्या आहे, अशा देशांच्या जागतिक क्रमवारीत भारताचा क्रमांक दुसरा आहे. जगात सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असणारा...
नुकत्याच पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. परवा आलेले निकाल सर्वांच्या समोरच आहेत, पुरेसे स्पष्ट आहेत. त्यावर फारसे भाष्य करण्याची गरजच नाही. कॉंग्रेसची सत्ता, (अर्थात कॉंग्रेसचे मुख्यमंत्री) सध्या देशातील फक्त...
सध्या बऱ्याच जणांच्या मनात राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक सक्त वसुली संचालनालयाच्या (इडीच्या) अटकेत, कस्टडीत असूनही त्यांना अजूनही पदावरून हटवले गेलेले नाही, याविषयी काहीशी संभ्रमाची अवस्था आहे. मागे अनिल...
'हिजाब' या विषयावर ९ फेब्रुवारी २०२२ च्या लेखात आपण यासंबंधातील घटनात्मक तरतुदी आणि इतर देशातील सध्याची परिस्थिती बघितली. आता, ह्या संदर्भात सध्या वृत्तपत्रे व इतर माध्यमांतून जी चर्चा सुरु...
अलीकडे कर्नाटक सरकारने तिथल्या शैक्षणिक संस्थांमध्ये लागू केलेल्या ‘हिजाब बंदी’ चे प्रकरण चांगलेच तापत आहे. यासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी काय आहेत ? राज्यघटनेची धर्मस्वातंत्र्य विषयक भूमिका नेमकी काय आहे ?...
भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अधिनियमित करून, अंगीकृत केली गेली. आपल्या संविधानाच्या अनुच्छेद ४४ मध्ये “नागरिकांकरिता एकरूप नागरी संहिता” आणण्याविषयी उल्लेख आहे. हा अनुच्छेद केवळ एका ओळीचा असला, तरी...
हरिद्वार येथील धर्मसंसद, तसेच दिल्लीतील एक धार्मिक मेळावा, ह्यांमध्ये वक्त्यांनी केलेली भाषणे द्वेषपूर्ण, चिथावणीखोर होती, अशी सर्वत्र टीका होत आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे, या दोन्ही मेळाव्यांत पूर्वाश्रमीचे “वासिम रिझवी”...
भारतीय राज्यघटनेत इंदिरा गांधींच्या काळात ३ जानेवारी १९७७ रोजी बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे घटनेच्या "उद्देशिके" (Preamble) मध्ये मूळ - "सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक" या शब्दांच्या जागी - "सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक"...
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी कायम चर्चेत राहणारे अभिनेता नसिरुद्दीन शाह हे अलीकडेच एका मुलाखतीत म्हणाले, की मुघल “राष्ट्र निर्माते” होते. त्यांच्या या विधानानंतर नसिरूद्दीन यांच्या विरोधात टीकेची ढोड उठली. पण...