वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलने सुरु झाली असून, त्या संदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी
चक्क – “संसदेने हा कायदा संमत केला असला, तरी आम्ही त्याची अंमलबजावणी राज्यात करणार नाही....
“छावा” चित्रपटाच्या प्रदर्शित झाल्यानंतर विशेषतः त्याच्या अभूतपूर्व यशानंतर बऱ्याच जणांचे लक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील `खुलताबाद` या ठिकाणी असलेल्या औरंगझेबाच्या कबरीकडे वळणे साहजिक आहे. ज्या औरंग्याने आमच्या लाडक्या छत्रपतींचा चाळीस...
श्रीकांत पटवर्धन
मुस्लिमांसाठी सामाजिक न्यायाचा विचार करताना आपल्याला केवळ आरक्षणाचा विचार करून चालणार नाही, त्याऐवजी शिक्षण, आर्थिक सबलीकरण, आणि एकूणच त्या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक धोरणे यांचा अवलंब केल्याखेरीज त्या समुदायाची...
राजधानी नवी दिल्ली येथील तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांच्या तथाकथित `शिक्षणाच्या हक्कांसाठी` काहीजण जनहित याचिकेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहेत. या रोहिंग्या निर्वासितांच्या मुलांना आधार कार्ड किंवा नागरिकत्व...
अमेरिकेत ट्रम्प यांनी अलीकडेच अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर लगेचच त्या देशातील अवैध स्थलांतरितांना हुडकून देशाबाहेर घालवून देण्याच्या कारवाईला उच्च प्राथमिकता देण्याचे ठरवले आहे. योग्य कागदपत्रे नसलेले सुमारे १८००० भारतीयही...
श्रीकांत पटवर्धन
गेल्या वर्षभरामध्ये बांगला देशात हिंदू व इतर अल्पसंख्यांच्याविरुद्ध २२०० हिंसाचाराच्या घटना घडल्याची नोंद आहे. नोंद न होऊ शकलेल्या लहानमोठ्या घटना आणखीही असतील. बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालय या सर्व परिस्थितीवर...
श्रीकांत पटवर्धन
सर्वोच्च न्यायालयाने १२ डिसेंबर २०२४ रोजी प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेच्या सुनावणीमध्ये जे नवे आदेश दिले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा या कायद्याचा परामर्श घेण्याची वेळ आलेली आहे. जनसामान्यांना...
श्रीकांत पटवर्धन
“हे सगळे कुठपर्यंत जाणार आहे ?” – हे शीर्षक आहे पी. चिदंबरम यांच्या दि. ८ डिसेंबर २०२४ च्या लोकसत्तेतील लेखाचे. ह्यांत चिदंबरम अर्थातच प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट १९९१...
श्रीकांत पटवर्धन
अजमेरच्या न्यायालयाने या संबंधातील याचिका दाखल करून घेतली असून अर्जकर्त्यांचे म्हणणे तिथे पूर्वी शिवमंदिर असल्याचे आहे. अर्जदारांची मागणी दर्ग्याची पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण केले जावे, अशी आहे. त्यासाठी त्याने...
श्रीकांत पटवर्धन
तथाकथित निधर्मी / सर्वधर्मसमभावी , पुरोगामी, उदारमतवादी अशा लोकांचा आपल्याकडे सतत एकच उद्योग चाललेला असतो. तो म्हणजे, हिंदुत्ववाद, हिंदुराष्ट्रवाद यांच्या विरोधी भूमिका घेणे, या ना त्या मार्गाने हिंदुहितास...