30 C
Mumbai
Monday, November 25, 2024

Santosh Kale

54 लेख
0 कमेंट

गोध्रा कटाच्या सूत्रधाराचा जामीन वाढविला

सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशात गोध्रा कटाचा सूत्रधार अब्दुल रहमान अब्दुल मजीदचा जामीन मार्च २०२३ पर्यंत वाढवला आहे. अब्दुलच्या पत्नीच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तो आधीच जामिनावर...

अभिनेता अंकुर वाढवे झाला ही परीक्षा उत्तीर्ण

शारीरिक व्यंग असले तरी त्यावर मात करून काही तरी अचाट कामगिरी करण्याची अशी अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला पहात असतो. चला हवा येऊ द्या या विनोदी मालिकेतून घराघरात पोहचलेल्या अंकुर...

आणि चक्क टेम्पोने घेतला कारचा बदला

एखाद्या गोष्टीचा बदल घेण्याची वृत्ती कधीही वाईटच. पण तरीही अशा बातम्या आपल्याला ऐकायला मिळतातच. अमुकच्या खुनाचा बदला तमुकचा खून करून घेतला.. आधी कधीतरी झालेल्या भांडणाचा बदला वळला करून घेतला...

जीएसटीची पुन्हा कोटी कोटी उड्डाणे

गेल्या महिन्यातील म्हणजेच ऑक्टोबरमधील जीएसटी संकलनाचे आकडे आले आहेत. ऑक्टोबर महिन्यात या संकलनाने दीड लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. संकलनाच्या आकडेवारीने ही पातळी ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे. गेल्या...

देशभरात व्हॉटसएपचा सर्व्हर डाऊन

इन्स्टंट मेसेजिंग व्हॉटसएपची सेवा मंगळवारी भारतात ठप्प झाली आहे. वास्तविक, हा डाऊन व्हॉटसएप चॅट्स आणि ग्रुप चॅटमध्ये दिसत आहे. व्हॉटसएपवर मेसेज पाठवण्यात आणि पाहण्यातही यूजर्सना अडचणी येत आहेत. आज...

मेलबर्नमध्ये ‘विराट’ दीपोत्सव, पाकिस्तानविरोधात विजयाचे फटाके

विराट कोहलीने भारतीय चाहत्यांना दिवाळी भेट दिली आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपच्या आपल्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर चार विकेट्सनी रोमहर्षक विजय मिळविला आहे. शेवटचा चेंडू आणि एक धावेची गरज...

भारतातून गव्हाची दुप्पट निर्यात

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत भारताने दुप्पट गव्हाची निर्यात केली, आहे. सरकारने मे महिन्याच्या मध्यात अचानक बंदी नंतर निर्यात मंदावली असतानाही त्यात वाढ झाली...

पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी हाणून पाडली

भारत-पाकिस्तान सीमेवर अमृतसरमधील अजनाळा येथे पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) यश आले आहे. या ड्रोनमधून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.बीएसएफचे डीआयजी प्रभाकर...

लष्करातून ब्रिटीश काळातील चिन्हे पुसणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, जनरल मनोज पांडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने वसाहती काळातील प्रथा आणि युनिट्स आणि रेजिमेंटची नावे काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे काही वारसा प्रथा...

गुजरात किनारपट्टीवर २०० कोटींचे अमली पदार्थ पकडले; पाकचा संबंध

गुजरातमध्ये दहशतवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दलाला मोठे यश मिळाले आहे. दहशतवादविरोधी पथकाने भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत राज्याच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात एका पाकिस्तानी मासेमारी बोटीतून २०० कोटी रुपयांचे...

Santosh Kale

54 लेख
0 कमेंट