जागतिक व्यासपीठावर महासत्ता बनण्याच्या दृष्टीने प्रवास सुरू असलेल्या आणि जागतिक घडामोडींचे केंद्र बनू पाहणाऱ्या भारताकडे सध्या जी - २० परिषदेचे अध्यक्षपद आहे. जी - २० म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी....
मुंबईतल्या भाभा अणूसंशोधन केंद्रात म्हणजेच BARC मध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मनीष सोमनाथ शर्मा असे मृत शास्त्रज्ञाचं नाव असून ते ४८ वर्षांचे होते. पोलिसांनी...
मुख्यमंत्रीपद गेल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे थांबवले नाही, तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कृतीने उत्तर देतील असा इशारा भारतीय...
मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळणार असून बेस्टच्या ताफ्यात नव्याने बसेसचा समावेश केला जाणार आहे. शहरातील प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी म्हणून २ हजार ४०० सिंगल- डेकर इलेक्ट्रिक एसी बस...
महाविकास आघाडीच्या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा गाजला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रोखून ठेवली होती. मात्र, आता नियुक्तीची स्थगिती...
काँग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना दिल्ली विशेष न्यायालयाने दणका दिला आहे. कोळसा घोटाळा प्रकरणी या दोघांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे....
विधिमंडळच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार, १७ जुलै पासून सुरुवात झाली. यंदाचे अधिवेशन वादळी ठरणार असल्याच्या चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. विधानभवन...
मोठ्या प्रतीक्षेनंतर मान्सून भारतात दाखल झाला असून पाऊस आणि खराब हवामानामुळे रविवारी अनेक विमानांची उड्डाणं उशिराने झाली तर काही ठिकाणी विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विशेष करून दिल्ली विमानतळावरून...
भारत आणि चीन या दोन्ही देशांचे संबंध फारसे काही बरे नाहीत हे सर्वश्रुत आहे. या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असले तरी ते एकतर्फी असून चीनला...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात...