लोकसभेच्या निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीला रवाना झाले. तिथे ते ४५ तास ध्यानधारणा करणार आहेत. स्वामी विवेकानंद यांनी ज्याठिकाणी ध्यानधारणा केली होती,...
प्रत्येक बुथवर किती मतदान झाले याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने असे कोणतेही आदेश निवडणूक...
फारूक बाशा या धान्य व्यापाऱ्याने विम्याची ५० लाखांची रक्कम मिळवण्यासाठी एका हिंदू आणि मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्तीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्ह्यातील पामुलापाडू मंडल...
वरळी आणि अंधेरी येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ३७ लाख रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेले मद्य दिल्ली येथून महाराष्ट्रात ड्युटी बुडवून...
जम्मू काश्मीरमधून सशस्त्र दल अधिनियम म्हणजेच अफस्पा हटवण्याचा विचार केंद्र सरकार करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. तेथून सैनिकांना परत बोलावण्याचा आणि संपूर्ण कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी...
मुंबईतील माझगाव डॉकयार्ड येथे काम करणाऱ्या ३१ वर्षीय अधिकाऱ्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानस्थित गुप्तचर यंत्रणेला कथितपणे संवेदनशील माहिती लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात...
मनोज जरांगे गेले अनेक महिने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. पण रविवारी त्यांच्या आंदोलनाला वेगळीच कलाटणी मिळाली. जरांगे यांनी रविवारी आरक्षणासंदर्भात एकही शब्द न काढता फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे...
रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकांमुळे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचा डाव सावरला. भारताने पहिल्या दिवशी ३ बाद ३३ अशा बिकट स्थितीतून ५ बाद ३२६ अशी भक्कम स्थिती प्राप्त...
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांनी विविध ठिकाणी सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यावेळी ते भाषण करताना जो त्रागा व्यक्त करत आहेत, जी चिडचिड झालेली दिसते आहे ती पाहता...
एकीकडे मुंबई महानगरपालिकेचा भलामोठा अर्थसंकल्प जाहीर झालेला असताना दादर येथे असलेला ऑलिम्पिक दर्जाचा महात्मा गांधी जलतरण तलाव मात्र दिवसेंदिवस बुडीत खात्यात जाऊ लागला आहे. आता या तलावाचे पाणी गढूळ...