28 C
Mumbai
Saturday, May 3, 2025

Mahesh Vichare

312 लेख
0 कमेंट

‘तिकडे लागली वाळवी म्हणून इथे आले राजन साळवी’

गुरुवारी उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेत त्या पक्षात प्रवेश केला. ठाण्यात हा प्रवेशाचा कार्यक्रम...

दिल्ली सचिवालयातून कोणतेही कागद, फाइल्स बाहेर जाता कामा नयेत!

दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार आता जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर सचिवालयातील कोणत्याही फाइल्स, कोणतेही कागदपत्र परवानगीशिवाय बाहेर जाणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी...

२००९, २०१४च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढले होते ७५ लाख मतदार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात ३९ लाख मतदार कसे वाढले असा प्रश्न उपस्थित करत सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह लावले. मात्र अशी...

उर बडवणार तरी किती?

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या निकालानंतर महाविकास आघाडीला एकही क्षण चैन पडत नाही. कारण लोकसभा निवडणुकीत जे त्यांना यश मिळाले ते विधानसभा निवडणुकीत पुरते धुवून निघाले. कुणालाही आश्चर्यचकित करेल असाच...

राहुल गांधींकडून चीनजप; ४५ मिनिटांच्या भाषणात ३४ वेळा चीनचा उल्लेख

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्तावाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी भाषण केले. मात्र त्यात वारंवार त्यांनी चीनची तुलना भारताशी केली. त्यावरून लोकसभेत चांगलीच खडाजंगी उडाली. सत्ताधारी पक्षाने राहुल गांधीवर टीका...

‘राक्षेला पराभूत ठरविणाऱ्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत!’

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर पकडून नंतर त्याच पंचांना लाथ घातल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली. शिवराज राक्षेला जाणीवपूर्वक पराभूत केल्याचा आरोपही ठेवण्यात आला. यावरून...

अयोध्येतील सपाचे खासदार अवधेश प्रसाद धाय मोकलून रडले, पण एकही अश्रु ओघळला नाही!

उत्तर प्रदेशात सध्या महाकुंभचा संपूर्ण माहोल असला तरी त्यात वेगळ्या विषयांवरील राजकारणालाही फोडणी देण्याचे काम सुरूच आहे. एका दलित मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावरून आता राजकारण पेटले आहे. अयोध्येत...

सोरोसना अमेरिकेकडून राष्ट्रपती पदक दिल्यामुळे मस्क संतापले

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांना राष्ट्रपती पदक जाहीर केल्यानंतर त्यावर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी खरपूस टीका केली असून असे पदक देणे ही थट्टा...

रोहित शर्मा टीममधून बाहेर, काय म्हणाला, ऋषभ पंत?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या कसोटीपूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या. रोहित शर्माने या सामन्यात विश्रांती घेणार असल्याचा निर्णय घेतला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रोहित शर्मा या मालिकेत अपयशी ठरल्यामुळे...

फडणवीस ‘बांबूंची लागवड’ करतील का?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याची धुरा सांभाळत असले तरी गेली काही वर्षे ते सातत्याने विरोधकांच्या रडारवर राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना सातत्याने लक्ष्य करण्यात आले आहे. २०१९ला ते...

Mahesh Vichare

312 लेख
0 कमेंट