32 C
Mumbai
Saturday, November 23, 2024

Mahesh Vichare

291 लेख
0 कमेंट

बेकायदेशीररीत्या ३० हजार मोबाईल सिम विकणाऱ्या ८ जणांना अटक

कुठल्याही प्रकारचे कागदपत्रे न घेता केवळ 'युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोड (यूपीसी कोड)'च्या माध्यमातून मोबाईल क्रमांक पोर्ट करून सायबर फसवणूक करणाऱ्या परदेशी नागरिकांना विकणाऱ्या दोन मोबाईल सिमकार्ड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यासह ८ जणांना...

दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली पराली जाळल्यामुळे आणि गाड्यांच्या धुरामुळे

दिल्लीतील हवेची गुणवत्ता फटाक्यांमुळे घसरली असा दावा केला जात असताना हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार शेतातील पराली आणि गाड्यांचा धूर यामुळे हवा सर्वाधिक प्रदूषित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा निर्देशांक सोमवारी दिल्लीतील...

दोस्त दोस्त ना रहा!?

माहीम मतदारसंघात अखेर तिरंगी लढत होणार हे निश्चित झालेले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार न घेण्याचा निर्णय घेतला आणि मनसेचे अमित ठाकरे, उबाठाचे महेश...

…म्हणे फडणवीस हे दुश्मन नव्हे विरोधक!

महाविकास आघाडीचा प्रयोग २०१९मध्ये केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे जणू महाविकास आघाडीचे प्रमुख लक्ष्य बनले. फडणवीसांची हेटाळणी करणे, त्यांची टिंगल करणे, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे म्हणजेच महाविकास आघाडीचा एककलमी कार्यक्रम बनला....

शतकपूर्तीकडे आरएसएस… राज ठाकरेंनी दिला मान, उद्धवना मात्र फुटला घाम!

दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट टाकली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे कौतुक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ९९ वर्षे पूर्ण करत १००व्या वर्षात...

ज्ञानेश महारावांची चरबी उतरवली!

पत्रकार आणि तथाकथित पुरोगामी ज्ञानेश महाराव यांनी मागे संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनादरम्यान प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थ महाराज यांची यथेच्छ बदनामी आणि टवाळी केली होती. त्यावरून महाराष्ट्रात प्रचंड संतापाची लाट...

मुख्यमंत्रीपदाची ऑफर उद्धव ठाकरेंनी नाकारली की ऑफरच नव्हती?

विधानसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या आहेत. कधीही या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. या काळात प्रत्येक पक्षात नवे लोक येत आहेत, काही लोक सोडून जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या...

श्रीगणेश देखाव्यांची ‘सेंच्युरी’

विलेपार्ले येथे १९२४ला म्हात्रे कुटुंबियांच्या घरात सुरू झालेला गणेशोत्सव यंदा शतकपूर्ती करत आहे. कालांतराने कुटुंब मुलुंडला राहायला गेले पण गणेशोत्सवात खंड पडला नाही. आता म्हात्रे कुटुंबाचा हा गणेशोत्सव २०२४या...

डॅलसमध्ये पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर डल्ला; हीच काँग्रेसची ‘लोकशाही’

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात आल्यापासून भारतातील लोकशाहीचा अंत झाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सुरू आहे, न्यायालये सरकारच्या ताब्यात आहेत असे अनेक आरोप विरोधक करू लागले. प्रत्यक्षात त्यात किती...

हा कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींचा अपमान नाही तर काय आहे?

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सांगली दौऱ्यावर आलेले असतानाचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. सांगली दौऱ्यात माजी नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले...

Mahesh Vichare

291 लेख
0 कमेंट