27 C
Mumbai
Sunday, April 13, 2025

Dinesh Kanji

897 लेख
0 कमेंट

बडे बेआबरु होकर निकले तेरे कुचे से

हायकोर्टाच्या दट्यानंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख पायउतार झाले आहेत. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात अशी बदनामी क्वचितच एखाद्या गृहमंत्र्यांच्या वाट्याला आली असेल. पक्षीय भावनेने पछाडलेला अत्यंत भ्रष्ट गृहमंत्री म्हणून ते लक्षात...

कुबेरांच्या ‘निर्भीड’पणाचे रहस्य काय?

‘नावडतीचे मीठ अळणी’, अशी एक म्हण आहे मराठीत. अग्रलेख मागे घेणारे देशातील एकमेवाद्वीतीय संपादक गिरीश कुबेर यांच्या मोदीद्वेष्ट्या अग्रलेखांचा घाणा पाहून ही म्हण आठवल्याशिवाय राहात नाही. ‘कोरोना किरकिरवंत’ या मथळ्याखाली...

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

नालासोपऱ्यातील शिवसेनेचा माजी नगरसेवक आणि सभागृहातील गटनेता धनंजय गावडे याला सर्वोच्च न्यायालयाने १५ दिवसात पोलिसांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खंडणी, बलात्कार, ब्लॅकमेलिंग असे अनेक गुन्हे असलेल्या आणि...

प्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर

महाराष्ट्रात १०० कोटींचा मामला गाजतोय. परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर महाविकास आघाडीत खळबळ आहे. अनेकांची फे फे उडाली. अधेमधे फेसबुकवर दर्शन देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गायब आहेत. मुंबई उपनगरचे...

बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार

महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झालेली दिसते. एपीआय सचिन वाझे यांचे प्रताप शिवसेनेला जड जातील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु मुंबईचे माजी पोलिस आयुक्त...

‘धनानंदां’च्या कचाट्यातून सुटकेसाठी धडपडणारा महाराष्ट्र

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी ठाकरे सरकारवर लेटर बॉम्ब टाकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले हे पत्र वाचल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता धनानंदांच्या ताब्यात असल्याची भावना जनमानसात अधिक...

कुंपणावरचे कावळे… छोटे-मोठे!

स्थापनेपासून ज्यांच्याशी उभा दावा मांडला, त्यांच्या मांडीवर बसून शिवसेनेने सत्ता जवळ केली. तेव्हा पासून सामनाच्या ‘कार्यकारीं’ची दोरीवरची कसरत सुरू आहे. त्यांच्या अग्रलेखांचा सूर जरा जास्तच बदसूर झाला आहे. सुशांतसिंह राजपूत,...

कुबेरगिरी, अर्थात निसटलेल्या लंगोटीची नैतिकता

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असताना माफीवीर गिरीश कुबेर एकाच वेळी गांधीजींच्या तीन माकडांच्या भूमिकेत वावरत आहेत. महाराष्ट्रात सुरू असलेला ठाकरे सरकारचा खेळखंडोबा त्यांना दिसत नाही, ऐकू येत नाही, त्यावर...

मथुरा, काशी आणि घुबडांचे चित्कार

लोकसत्ताचे माफीवीर संपादक गिरीश कुबेर यांना पुन्हा एकदा हिंदू समाजाला सल्ला देण्याची उबळ आली आहे. ‘मढ्यांची मदत ’ या मथळ्याचा अग्रलेख पाडताना कुबेर यांनी अयोध्येनंतर काशी, मथुरेमध्ये भव्य मंदीर...

सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

विधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वाधिक गाजलेला मुद्दा कोणता जर असेल तर तो निर्विवादपणे एपीआय़ सचिन वाझे यांचा होता. ठाण्याचे रहीवासी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडल्यानंतर वाझेच या प्रकरणात...

Dinesh Kanji

897 लेख
0 कमेंट