मुंबईतला पाऊस भीतीदायक आणि जीवघेणा बनलाय. काळ्या ढगांनी आकाश भरलं की झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीबांच्या पोटात गोळा येतो.
गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत कहर केला आहे. अलिकडे भरती...
मुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत ‘सगळं काही आलबेल नाही’ याची कबुली दिली आहे. पाळत नाट्य खरे की, नेहमीप्रमाणे आघाडीत सुरू...
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा पायदळी तुडवायचा चंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधला आहे. नक्षलवादाला आयुष्य वाहिलेल्या स्टेन स्वामीचा प्रचंड पुळका आल्यामुळे ‘सामना’चे कार्यकारी संजय राऊत यांनी स्टेन स्वामीसाठी आज प्रसिद्ध...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेरमांडणी केली. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणारी विधानसभा निवडणूक आणि २०२४ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला....
राजकारणाच्या बाजारात मूल्यांचे पोतेरं झालंय. सोय आणि फायदा हाच राजकारणाचा कायदा झालाय. पक्षप्रवेश आणि कोलांट्या हा तर राजकारणाचा अविभाज्य भाग. आज भाजपा प्रदेश कार्यालयात कृपाशंकर सिंह यांचा पक्षप्रवेश पार...
दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केल्यामुळे विधीमंडळात झालेला शिमगा महाराष्ट्राची प्रतिष्ठा बुडवणारा आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सरकारला १७० आमदारांचा भक्कम पाठींबा आहे. सामान्य बहुमतापेक्षा...
पत्रकारीता तटस्थ असते या गैरसमजाचा भारतात कडेलोट होऊन जमाना झाला, विदेशातही स्थिती वेगळी नाही. मोदी भक्त आणि मोदी विरोधक अशा दोन गटात भारतातील मीडियाची विभागणी झाली आहे. जे तटस्थ...
शिवसेनेचे निधड्या छातीचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे अतिकार्यक्षम, बहुपरीश्रमी, संयमी, विचारी, सुसंस्कृत मुख्यमंत्री श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंगळवारी दिल्ली दरबारी जातीने हजर होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार अलिकडेच ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन परतले. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महाराष्ट्रातील तालेवार नेत्यांसह आम जनतेनेही प्रार्थना केली होती. पवारसाहेब सकुशल असल्याची माहीती त्यांच्या कन्या...
पाच राज्यांतील निवडणुकीचे तसेच काही पोटनिवडणुकांचे निकाल २ मे रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाने असलेले राखले, जमेल तितकी भरही टाकली. आसामचा गड राखला, पुद्दुचेरीत यश मिळवले, तामिळनाडूत द्रमुकचा...