सलाईन घेऊन उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी मराठे कोण याचे प्रमाणपत्र वाटायला सुरूवात केलेली आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभा राहणारा मराठा हा २४ कॅरेट नाही, असा...
आयुष्यभर अंदश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सुरू असलेले श्रद्धा निर्मूलनाचे दुकान आता बंद पडायची वेळ आलेली आहे. कारण हिंदू जागृत झालेला आहे. त्यामुळे दुसऱे दुकान सुरू करणे भाग आहे, याची जाणीव...
मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू केल्यापासून मनोज जरांगे पाटील, महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा आपल्या पाठीशी असल्याचा दम सत्ताधाऱ्यांना देत आहेत, हे सहा कोटीही आता त्यांना कमी पडायला लागले किंवा या...
वय वर्षे ८४ असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याची नैतिक जबाबदारी आठवली आहे. आठ दशके उलटल्यानंतर एखाद्याला आय़ुष्याचे लक्ष्य सापडावे, हे आश्चर्यकारक आहे. चार वेळा मुख्यमंत्री...
विधानसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आहे. त्यामुळे महायुती सरकारने लोकोपयोगी निर्णयांचा धडाका लावला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.
त्यात मुंबईतील पाच टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलबंदीच्या निर्णयासह अनेक...
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अनेक इच्छुक उमेदवार आणि विद्यमान आमदारांनी आपले जनसंपर्क अभियान जोरात सुरू केलेले आहे. निवडणुकीला अवघे दोन महिने शिल्लक असताना ब्राह्मण समाजासाठी काम करणाऱ्या...
हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांचे लक्ष महाराष्ट्रातील मविआ नेत्यांच्या विशेषत: उबाठा शिवसेना नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे होते. संध्याकाळच्या सुमारास खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया आली. अनेकांना वाटले होते...
हरयाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या दोन्ही राज्यात भाजपाचा बाजार उठणार असे एक्झिट पोलचे आकडे सांगत होते. अलिकडे एक्झिट पोलला कोणी फार गांभीर्याने...
सरड्यासारखा रंग केवळ राजकारणी बदलतात असे नाही, दहशतवादी सुद्धा यात मागे नाहीत. गेली ३० वर्षे आपण गांधीवादी आहोत, स्वतंत्र काश्मीरसाठी याच मार्गाने आपण आंदोलन करीत आहोत, असा दावा UAPA...
राष्ट्रवादी काँग्रेस शपचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची मागणी केलेली आहे. त्यांनी तामिळनाडूचे उदाहरण दिलेले आहे. तिथे ७८ टक्के आरक्षण आहे. पवारांचा आकडा चुकला...