‘दोघांनाच मानतो माझा बाप शरद पवार आणि अल्ला’, राष्ट्रवादी शपचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे हे ताजे विधान. लोकांना आता अशा विधानांचे आश्चर्य वाटायचे बंद झालेले आहे. हिंदू रामकृष्णाला मानतात,...
महाविकास आघाडीचे जागा वाटप काल अखेर जाहीर झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीशप आणि उबाठा शिवसेना प्रत्येकी ८५ जागा लढवणार. १८ जागा मित्र पक्षांना सोडणार, असे संजय राऊतांनी जाहीर केले. हे जागा...
शिवसेना दुभंगल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आपली आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी बरेच प्रयोग करत होते. नवीन समीकरणे बनवण्याचा प्रयत्न करत होते. आजही आपल्या पाठीशी लोक आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत...
उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रवक्ते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सूत्रांच्या हवाल्याने दिल्या जाणाऱ्या या बातम्यांवर...
जागावाटपाच्या मुद्द्यावरून मविआमध्ये हाणामाऱ्या सुरू आहेत. काँग्रेस आणि उबाठाचे नेते एकमेकांच्या उरावर बसलेले दिसतात. महायुतीला गाफील ठेवण्यासाठी ही नूरा कुस्ती सुरू आहे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. परंतु...
बघ माझी आठवण येते का?
सिल्व्हर ओकवर जागा वाटपाच्या चर्चेत सहभागी होताना
थोडासा मागे जा, भूतकाळाची जळमटं दूर सार
बघ माझी आठवण येते का?
उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत...
सलाईन घेऊन उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी मराठे कोण याचे प्रमाणपत्र वाटायला सुरूवात केलेली आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने उभा राहणारा मराठा हा २४ कॅरेट नाही, असा...
आयुष्यभर अंदश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सुरू असलेले श्रद्धा निर्मूलनाचे दुकान आता बंद पडायची वेळ आलेली आहे. कारण हिंदू जागृत झालेला आहे. त्यामुळे दुसऱे दुकान सुरू करणे भाग आहे, याची जाणीव...
मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू केल्यापासून मनोज जरांगे पाटील, महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा आपल्या पाठीशी असल्याचा दम सत्ताधाऱ्यांना देत आहेत, हे सहा कोटीही आता त्यांना कमी पडायला लागले किंवा या...
वय वर्षे ८४ असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याची नैतिक जबाबदारी आठवली आहे. आठ दशके उलटल्यानंतर एखाद्याला आय़ुष्याचे लक्ष्य सापडावे, हे आश्चर्यकारक आहे. चार वेळा मुख्यमंत्री...