बांग्लादेशला स्वतंत्र होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आणि त्याच निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांग्लादेश भेटीसाठी गेले आहेत. या भेटीचा भारताला आंतरराष्ट्रीय दृष्टया काय फायदा होईल तसेच अंतर्गत राजकारणाच्या दृष्टिकोनातून या भेटीचे काय महत्त्व आहे, याविषयी चर्चा या व्हिडिओ मधून करणार आहोत