राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आता कायद्याच्या फास आवळत चालला आहे. अनंत करमुसे मारहाण आणि अपहरण प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या चौथ्या आरोपपत्रात जितेंद्र आव्हाड हेच याप्रकरणाचे सूत्रधार होते, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आव्हाड या प्रकरणात तुरुंगात जाणार ही बाब निश्चित झालेली आहे.