29 C
Mumbai
Thursday, December 19, 2024
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणउद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयापेक्षाही उच्च ब्रह्मांडनायक ब्रह्मदेव

उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयापेक्षाही उच्च ब्रह्मांडनायक ब्रह्मदेव

Related

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने १६ आमदारांच्या अपात्रेबाबत बहुप्रतिक्षित निकाल दिला. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही हे या निर्णयाने पुरेसे स्पष्ट केले. एका बाजूला शिवसेना-भाजपाला दिलासा देणाऱ्या या निकालाने उद्धव ठाकरे यांच्या हाती मात्र खुळखुळा आला आहे. हा खुळखुळा ते पुढे काही महीने वाजवत राहातील. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील पळपूटे मुख्यमंत्री आहेत, यावर या निर्णयाने शिक्कामोर्तब केले आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा