24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामापोलिसांनी पानटपऱ्या कातरल्या; ५०० दुकानांवर कारवाई

पोलिसांनी पानटपऱ्या कातरल्या; ५०० दुकानांवर कारवाई

बेकायदा दुकाने चालू देणार नसल्याचा पोलिसांचा इशारा

Google News Follow

Related

शहरासह उपनगरात पोलीस आणि महानगर पालिकेकडून मागील काही दिवसांपासून बेकायदेशीर पानटपऱ्या तसेच तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई सुरू केली आहे.

मंगळवारी सुरू केलेल्या तीन दिवसांच्या संयुक्त कारवाईत, शहर पोलीस आणि नागरी अधिकाऱ्यांच्या पथकाने शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० यार्ड (अंदाजे १०० मीटर) परिसरात असलेल्या ५७८ हून अधिक बेकायदेशीर पान आणि विडी दुकाने उद्ध्वस्त केली. पोलिसांनी आत्तापर्यंत ३५ गुन्हे नोंदवले गेले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायदा (कोप्टा), २००३ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याबद्दल १,७६६ लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे.

हे ही वाचा:

ठाकरेंच्या रथाचे चाक बारसूमध्ये रुतणार…

महाराष्ट्रदिनी माविआची असेल शेवटची वज्रमूठ

चित्ते मृत्यू प्रकरणी दक्षिण आफ्रिकेकडून मोदींची पाठराखण

आता मॉरिशसमध्येही ”शिवरायांचा जयजयकार” !

पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, “ही कारवाई सुरूच राहणार आहे. आम्ही कोणालाही पान बिडीची दुकाने बेकायदेशीरपणे चालवू देणार नाही. गुरुवारी, गावदेवी पोलिस आणि डी वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी दक्षिण मुंबईतील बी.डी रोडवरील स्टीफन चर्चजवळील लोकप्रिय पान शॉप मुच्छड पानवाला आणि इतर दोघांच्या दुकानावर कारवाई केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा