आपण आपल्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करतो. जपानमधील ओकिनावा या शहरातील अनेक माणसे शतायुषी आहेत, कारण त्यांना त्यांच्या आयुष्याचा इकिगाई सापडला आहे. याबद्दलच लेखद्वयांनी इकिगाई या पुस्तकात उत्तम माहिती दिली आहे.