पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आपल्या देशाची अवस्था भारताशी झालेल्या युद्धांमुळे वाईट झाली, गरिबी, बेरोजगारी यांचा सामना पाकिस्तान करतो आहे ते या युद्धांमुळे असे विधान केले. मोदींशी चर्चा करण्याची तयारी दाखविली पण पाकिस्तानचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.