24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटी"आम्ही विनोद करतो पण टर नाही उडवत " - भारत गणेशपुरे

“आम्ही विनोद करतो पण टर नाही उडवत ” – भारत गणेशपुरे

Related

भारत गणेशपुरे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रतिथयश कलाकार आहेत. एक विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहेच पण त्यांना आपण सगळे ओळखतो ते त्यांच्या वऱ्हाडी भाषेमुळे. वेगवेळ्या माध्यमांतून त्यांनी वऱ्हाडी भाषेला प्रेक्षकांसमोर आणून वऱ्हाडी भाषेची मजा लोकांपर्यंत पोहचवली. अनेक मराठी नाटकांमधून, सिनेमांमधून आणि मालिकांमधून आपल्यापर्यंत पोहोचलेल्या भारत गणेशपुरे यांनी न्यूज डंकाच्या भेटी-गाठी या कार्यक्रमात आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा