32 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरराजकारणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका दिवसात ठरले 'लोकप्रिय'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका दिवसात ठरले ‘लोकप्रिय’

पंतप्रधान मोदींनी केले एकनाथ शिंदेचे 'कौतुक'

Google News Follow

Related

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दोऱ्यावर असून, मुंबई-नागपूर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही केले. उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी महामार्ग येथील कोनशिलाचे अनावरण करते वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ घेत शाबासकीची थाप दिली. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण प्रसंगी मोदीनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अहमदनगरमधील नागपूर आणि शिर्डी यांना जोडणारा ५२० किमी लांबीचा. सहापदरी द्रुतगती मार्ग हा मुंबई-पुणे नंतरचा राज्यातील दुसरा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ठरला आहे. मुंबई ते नागपूरला जोडणारा संपूर्ण ७०१ किमीचा प्रकल्प जुलै २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. नंतर, काही वेळाने ते गोव्यालाही भेट देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर राज्यपालांसह अनेक ज्येष्ठ मंडळी स्वागत करण्यासाठी उभी होती. त्यावेळी विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत हस्तांदोलन करताना दिसत आहेत. त्याच प्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केल्यानंतर भाषणांत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा उल्लेख सुद्धा केला. त्यानंतर विरोधकांचा मात्र चांगलीच जळफळाट होताना दिसत आहेत. त्यामुळेच की काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे #Superfastcm म्हणूनही ही ओळखले जाऊ लागले आहेत.

हे ही वाचा : 

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत खडसे पराभूत

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर समाज मध्यमांवर स्तुती सुमने उधळली जात आहेत. तर विरोधक मात्र शिंदे यांच्या चुका दाखणवण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत, ट्विटरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल #Suparfastcm असे हॅशटॅग वापरून मोठ्या प्रमाणात ट्वीट वायरल होत आहेत. जनता मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक सुद्धा करत आहेत. त्यामुळे अल्पवाढीतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदी यांच्या पसंतीस पडल्याचे दिसत आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांचे सभागृहात पहिल्यांदाच भाषण केले होते. याच भाषणांची दखल घेत मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा