भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांची न्युज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत शेलार यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीची पिसे काढली आहेत. मराठा आरक्षण, संजय राठोड प्रकरण, शिक्षण क्षेत्र, आगामी महानगरपालिकेच्या निवडणूका अशा विविध विषयांवय आशिष शेलार यांनी भाष्य केले आहे.