22 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामाआपत्कालीन साखळी नाहक ओढणाऱ्यांवर आली आपत्ती

आपत्कालीन साखळी नाहक ओढणाऱ्यांवर आली आपत्ती

ट्रेन विलंब होण्यामगचे कारण म्हणजे 'आपत्कालीन साखळी'

Google News Follow

Related

भारतीय रेल्वेच्या अंतर्गत येणारे उपनगरीय लोकल रेल्वे किंवा मेल, एक्सप्रेस गाड्यांमध्ये आपत्कालीन घटना घडली असता रेल्वे थांबविण्याकरीता ‘साखळी’ ओढली जाते. मात्र काही दिवसांपासून हा ‘आपत्कालीन साखळी’चा प्रवाशांकडून दूरउपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रवासी आपत्कालीन साखळीचा वापर रेल्वेमार्गावरील मधल्या स्थानकावर चढण्यासाठी व उतरण्यासाठी किंवा बराच वेळ ट्रेन थांबवण्यासाठी केला जातो. आपत्कालीन साखळीचा वापर केला जातो. यामुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

या वर्षी मध्य रेल्वेने आपत्कालीन साखळीचा दूरउपयोग करणाऱ्या १ हजार ७०६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर या प्रवाशांवर मध्य रेल्वेने कारवाई करून दंडात्मक शुल्क प्रवाशांकडून आकारण्यात आले आहे. आपत्कालीन साखळीचा दूरउपयोग करून केवळ विशेष त्याच लोकल किंवा मेल-एक्सप्रेस ही उशिरा धावू लागतात. परिणामी त्या मार्गावरील सर्वच सेवा विस्कळीत होते. त्यामुळे इच्छितस्थळी पोहोचणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

मध्यरेल्वे आपत्कालीन साखळीचा दुरूपयोग करणाऱ्या प्रवेशांवर लक्ष ठेवून आहे. तर मागील १ एप्रिल २०२२ पासून ते २६ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मध्यरेल्वे मार्गावरील ‘आपत्कालीन साखळी’चा साखळीचा दूरउपयोग करणाऱ्या प्रवाशांकडून आतापर्यंत १ हजार ७०६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर या प्रवाशांकडून सुमारे ५ लाख ८५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

केदारनाथ शिवमंदिराच्या गर्भाला सोन्याची झळाळी

पंतप्रधान मोदींची नवी संकल्पना ‘एक देश, एक पोलीस गणवेश’

आता टाटा प्रकल्पाचे खापरही शिंदे फडणवीस सरकारच्या डोक्यावर

अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी

तसेच आपत्कालीन साखळी अनावश्यक किंवा सामान्य कारणासाठी साखळीची मदत घेतल्यास रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा आहे. तसेच मध्यरेल्वे प्रशाशन कोणतीही घटना किंवा प्रसंग उद्भवताच या आपत्कालींन साखळीचा वापर करण्याचे आवाहन करते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा