30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामाम्हणून गुगलने 'या' ऍप्सवर केली कारवाई

म्हणून गुगलने ‘या’ ऍप्सवर केली कारवाई

Google News Follow

Related

गुगलने मोठी कारवाई करत प्ले स्टोअरवरून १६ ऍप्स काढून टाकले आहेत. वापरकर्त्यांकडून आलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आर्स टेकनिया (Ars Technica) च्या अहवालानुसार, गुगलने प्ले स्टोअरवरून १६ ऍप्स काढून टाकले आहेत.

हे ऍप्स वापरल्यामुळे वापरकर्त्यांच्या डिव्हाइसची बॅटरी कमी वेळात संपणे आणि जास्त डेटाचा वापर होणे, अशा तक्रारी आढळून आल्या होत्या. तसेच हे ऍप्स वापरताना जाहिरातींवर क्लिक केल्यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या ऍप्समध्ये जाहिरातींवर क्लिक केल्यास दुसरं वेबपेज उघडले जायचे यामुळे युजर्सच्या मोबाईलची बॅटरी आणि डेटा यांचा अधिक वापर होत होता. सिक्युरिटी कंपनीच्या माहितीनुसार, हे ऍप्स प्ले स्टोअरवरून काढून टाकण्यापूर्वी त्यांची एकूण २० लाख इंस्टॉलेशन्स होती.

हे ही वाचा:

“जवानांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करणे हे माझं भाग्य”

… आणि भारत- पाकिस्तान सामन्याच्या शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी विमान उड्डाण लांबवलं?

राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

लेखक सलमान रश्दी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबद्दल ही माहिती आली समोर

Smart Task Manager, BusanBus, Currency Converter, High-Speed Camera, Quick Note, Joycode, Flashlight+, K-Dictionary, EzDica, Instagram Profile Downloader आणि Ez Notes सारख्या ऍप्सचा समावेश आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा