25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाजिनपिंग नको, खोटेपणा नको!

जिनपिंग नको, खोटेपणा नको!

Related

१६ ऑक्टोबर रोजी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना म्हणजेच CPC ची परिषद होणार आहे. दोन वेळा निवडून आलेले नेते शी जिनपिंग यावेळी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडून येणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, चीनमध्ये वेगळीच परिस्थिती उभी निर्माण झाली आहे. चीनमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे आणि विरोधक नसताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात चीनमधल्या जनतेमध्ये रोष निर्माण झाल्याचं चित्र आहे. चीनचे राजधानीचे शहर बीजिंगमध्ये CPC वर टीका करणारे, शी जिनपिंग यांच्यावर रोष व्यक्त करणारे बॅनर लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Conference of the Communist Party of China (CPC) will be held on October 16. Twice-elected leader Xi Jinping is almost certain to be re-elected for a third term this time. However, a different situation has arisen in China. Political events in China have gained momentum and there is a picture of public anger against Chinese President Xi Jinping in the absence of opposition. Banners criticizing the CPC and expressing anger about Xi Jinping have been put up in China’s capital city of Beijing.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा