23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसापूल पडला आणि 'स्फोट' झाला!

पूल पडला आणि ‘स्फोट’ झाला!

Related

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा भडका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. नुकताच रशियाने युक्रेनवर मिसाईल्सचा मारा केला. रशियाने तब्बल ७५ मिसाईल्स युक्रेनवर डागल्या. ८ ऑक्टोबर या दिवशी क्रिमियन ब्रिजवर मोठा स्फोट झाला. अर्थात या स्फोटात ब्रिजच मोठं नुकसान झालं. हा ब्रिज रशियासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. क्रिमिया या भागाला रशियाच्या मुख्य भूमीशी जोडणारा हा ब्रिज होता. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी स्वतः या ब्रिजचं उद्घाटन पुतीन यांनी स्वतः केले होते.

The ongoing war between Russia and Ukraine continues to escalate day by day. Recently, Russia launched missiles on Ukraine. Russia fired 75 missiles at Ukraine. On October 8, there was a huge explosion on the Crimean Bridge. Of course, the bridge damaged in this explosion. This bridge was very important for Russia. It was a bridge connecting Crimea with the Russian mainland. The bridge was inaugurated by the President of Russia Putin himself

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा