24 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024

फक्त रड म्हणा…

Related

रात्र वैऱ्याची आहे. झोपून राहू नका, आपणाला शांत डोक्याने पण आत्मविश्वासाने ही लढाई जिंकायची आहे. ही लढाई जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी नसेल. लढाई सुरू आहे, आम्ही लढत राहू. लढणार म्हणजे लढणार आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचं. आमचा एक वाघ सर्वांना पुरून उरल्याशिवाय राहणार नाही. अशी एकीकडे लढाईची तयारी करायची आणि दुसरीकडे याच शिवसेनेचे नेते टोमणे आणि तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही करताना दिसत नाहीत. The night is hostile. Don’t stay asleep, you have to win this battle with a calm head but with confidence. After winning this battle, there will be no one to challenge you. The battle is on, we will keep fighting. To fight is to fight and to win is to win. One of our tigers will not survive without burying them all. On the one hand preparing for the battle and on the other the same Shiv Sena leaders are not seen doing anything beyond taunting and spewing steam.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा