अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली मंत्रिमडळातील मंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी नुकताच राजीनामा दिला. देवाला मानत नाही, पूजा करत नाही अशी प्रतिज्ञा करतानाचे त्यांचे व्हीडिओ व्हायरल झाले. त्यावरून राजकारण पेटले आहे. Arvind Kejriwal’s Delhi cabinet minister Rajendrapal Gautam resigned recently. Videos of him pledging that he does not believe or worship God went viral. Politics has been ignited by it.