शिवसेना या पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि नाव हे तात्पुरत्या काळासाठी गोठविण्यात आले आहे. आता नव्या नावासाठी, चिन्हासाठी प्रयत्न करायचे आहेत. पण ही अवस्था शिवसेनेवर आली कशामुळे? उद्धव ठाकरे याला जबाबदार नाहीत का? Shiv Sena’s election symbol bow and arrow and name have been temporarily frozen. Now to try for a new name, symbol. But why did this situation come to Shiv Sena? Is Uddhav Thackeray not responsible for this?