22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमहाराष्ट्रात नेमके 'अडाणी' कोण?

महाराष्ट्रात नेमके ‘अडाणी’ कोण?

Related

राज्यात अनेक सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. दरम्यान, शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी कार्यक्रमा दरम्यान विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवराळ आणि आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना ‘अडाणी’ असे संबोधले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यशैलीच्या जोरावर आपली नवी ओळख निर्माण केली आहे. In Maharashtra Government and opposition are slamming each other on various topics. Meanwhile, Shiv Sena leader Vinayak Raut criticized Chief Minister Eknath Shinde in harsh and offensive language during the program. He called the Chief Minister a ‘illiterate’. However, Eknath Shinde has created a new identity with his working style.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा