पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर गेल्या ८ वर्षांत अनेक योजना लोकांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आल्या. या योजनांना यश लाभले आणि लोकांनी त्या उचलून धरल्या. जनसामान्यांना त्यातून लाभ झाला. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या योजनांचा घेतलेला आढावा. #narendramodi #jandhanyojana #ujjwalayojna