१७ सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्रामाची आठवण करून देणारा दिवस आहे. निजामशाहीच्या जुलूम, अन्यायातून या दिवशी मुक्ती मिळाली. हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या रझाकारांना याच दिवशी मूठमाती देण्यात आली. या संग्रामात आपले प्राण अर्पण करणाऱ्यांना अभिवादन. 17th September is a day to remember the Hyderabad Liberation Struggle. On this day, liberation was achieved from the oppression and injustice of Nizamshahi. The Razakars who committed endless atrocities on Hindus were given fists on this day. Salute to those who laid down their lives in this war. #newsdanka #Hyderabad Liberation Struggle #Nizamshahi#Razakars#hindu muslim fight#santosh kale#marathwadamuktisangram din