बॉलिवुड ही एक विचित्र जमात आहे. शीतं तिथे भूतं हे या जमातीचे सूत्र असावे, किंवा सरशी तिथे पारशी म्हणा. एके काळी एचडीआयएल, बॉलिवूड आणि पार्ट्या हे समीकरण होते. ३ ऑक्टोबर २०१९ मध्ये एचडीआयएलचे प्रमुख राकेश वाधवान आणि त्यांचे पुत्र सारंग उर्फ सनी वाधवान पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी तुरुंगात गेले आणि हे समीकरण कोलमडले. शीतं गायब झाल्यावर भूतंही गायब झाली. Bollywood is a strange tribe. Bhutan where Shit is said to be the formula of this tribe, or Sarshi where Parsi. Once HDIL, Bollywood and parties were an equation. On October 3, 2019, HDIL chief Rakesh Wadhawan and his son Sarang alias Sunny Wadhawan went to jail in the PMC Bank scam and the equation collapsed. When the cold disappeared, so did the ghost.