25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमहाराष्ट्रात महिला आयोग नावाला तरी आहे का?

महाराष्ट्रात महिला आयोग नावाला तरी आहे का?

Related

नुकतंच पावसाळी अधिवेशन पार पडलं. भाजपा नेते नितेश राणे यांनी धर्मांतराचा मुद्दा मांडला. अहमदनगरमधल्या श्रीरामपूरमधून सहा महिन्यात १८ मुलींचं धर्मांतर करण्यात आल्याचं त्यांनी सांगत एकूणच हे गंभीर प्रकरण प्रकाशझोतात आणलं. पण या प्रकरणी राज्य महिला आयोगाची भूमिका आश्चर्य करणारी आहे. त्यामुळे राज्यात महिला आयोग असताना जर आयोगाची भूमिका अशी असेल तर महिलांना न्याय मिळणार की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. The Monsoon Session has just finished. BJP leader Nitesh Rane raised the issue of conversion. He said that 18 girls were converted from Srirampur in Ahmednagar in six months and brought this serious matter to light. But the role of State Commission for Women in this matter is surprising. Therefore, if there is a women’s commission in the state, if the role of the commission is like this, will women get justice or not? Such a question is being asked.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा